Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या गर्मीमुळे हैराण झाला आहात? मग दूध- शेवयांचा वापर करून बनवा थंडगार कस्टर्ड फालुदा, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला थंडगार कस्टर्ड फालुदा बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा फालुदा तुम्ही पाहुण्यांच्या स्वागतासाठी किंवा इतर वेळी खाण्यासाठी बनवून ठेवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 23, 2026 | 08:00 AM
दूध- शेवयांचा वापर करून बनवा थंडगार कस्टर्ड फालुदा

दूध- शेवयांचा वापर करून बनवा थंडगार कस्टर्ड फालुदा

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढत्या गर्मीमुळे अंगाची काहिली होते. कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर सतत येणाऱ्या घामामुळे खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. कायमच लस्सी, ताक, आईस्क्रीम खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी घरात तुम्ही नवनवीन पदार्थ बनवून खाऊ शकता. कडाक्याच्या गर्मीमध्ये शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी दूध शेवयांचा वापर करून थंडगार कस्टर्ड फालुदा नक्की बनवून पहा. हा पदार्थ चवीला अतिशय भारी लागतो आणि शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. गर्मी वाढल्यामुळे पोटात जळजळ होणे, उन्हाळी लागणे इत्यादी अनेक समस्या उद्भवतात. या सर्वच त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी थंड पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे.घरातील प्रत्येकाला फालुदा खायला खूप जास्त आवडतो.याशिवाय उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा फालुदा नक्कीच बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

१५ मिनिटांमध्ये झटपट तयार होईल गरमागरम शेवयांचा उपमा! सकाळच्या नाश्त्यात करा पौष्टिक पदार्थांचा समावेश

साहित्य:

  • दूध
  • कस्टर्ड पावडर
  • सब्जा
  • साखर
  • गुलाब सिरप
  • सुका मेवा
  • टुटी-फ्रुटी
  • व्हॅनिला आईस्क्रीम
  • तुमच्या आवडीनुसार कोणतीही फळे
लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक नाश्ता! १० मिनिटांमध्ये वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा चॉकलेट पॅनकेक, सगळेच खातील आवडीने

कृती:

  • थंडगार कस्टर्ड फालुदा बनवण्यासाठी, वाटीमध्ये चमचाभर सब्जा बिया घेऊन पाण्यात भिजत ठेवा. १५ ते २० मिनिटं बिया फुलून येतील.
  • टोपात दूध गरम करण्यासाठी टोपातील दूध घट्टसर झाल्यानंतर त्यात आवडीनुसार साखर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • वाटीमध्ये दूध आणि कस्टर्ड पावडर घालून एकत्र मिक्स करा आणि पेस्ट बनवा. तयार केलेली पेस्ट दुधाच्या मिश्रणात ओतून मिक्स करा.
  • दुधाचे मिश्रण थंड झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार बारीक केलेली फळे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • टोपात पाणी घेऊन पाण्याला उकळी काढा आणि त्यात शेवया भिजत ठेवा. त्यानंतर भिजलेल्या शेवयांमधील पाणी काढून टाका.
    काचेच्या ग्लासात आतील बाजूने गुलाब सिरप टाकून फिरवून घ्या. त्यानंतर त्यात सब्जा बिया घाला.
  • भिजवलेल्या शेवया, तयार केलेले कस्टर्ड घालून वरती व्हॅनिला आईस्क्रीम घालून सुका मेवा घाला. सजावटीसाठी इतर साहित्य सुद्धा वापरू शकता.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला कस्टर्ड फालुदा.

Web Title: How to make custard falooda at home simple food recipe summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Summer Food

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.