
पाहुण्यांसाठी करा चमचमीत बेत! सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हॉटेल स्टाईल चमचमीत दही छोले
घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा सणावाराच्या दिवसांमध्ये घरात नेमकी काय भाजी बनवावी? हे बऱ्याचदा सुचत नाही. नेहमीच ठराविक पनीर किंवा कडधान्यांच्या भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. रोज डाळ भात भाजी चपाती खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये चमचमीत दही छोले बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. छोले चण्याची भाजी तुम्ही यापूर्वी बऱ्याचदा खाल्ली असेल. पण कायमच गोड्या मसाल्यातील वाटपाचे जेवण जेवून ऍसिडिटी किंवा अपचनाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. दही छोले तुम्ही चपाती, पुरी किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. कमीत कमी साहित्यामध्ये दही छोले तयार होतात. तुम्ही बनवलेले दही छोले लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया दही छोले बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
पेपराइतकीच पातळ, मऊ, रेस्टॉरंट-स्टाईल ‘रुमाली रोटी’ घरी कशी तयार करायची? नोट करा रेसिपी