Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट बनवा खुसखुशीत दह्यातले धपाटे, मराठमोळा पदार्थ चवीला लागेल सुंदर

लहान मुलांसह मोठ्यांना भाकरी किंवा चपाती खायला आवडत नाही. अशावेळी तुम्ही मुलांना दह्यातले धपाटे बनवून खाण्यास देऊ शकता. धपाटे चवीला अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया दह्यातले धपाटे बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 09, 2025 | 02:54 PM
नेहमीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट बनवा खुसखुशीत दह्यातले धपाटे

नेहमीचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यास झटपट बनवा खुसखुशीत दह्यातले धपाटे

Follow Us
Follow Us:

दिवसभर काम करून घरी आल्यानंतर सगळ्यांचं काहींना काही खाण्याची इच्छा होते. भूक लागल्यानंतर बऱ्याचदा बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमीच तिखट तेलकट पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाहीत. कांदापोहे, उपमा, शिरा किंवा ब्रेड बटर खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही कमीत कमी वेळात दह्यातले धपाटे बनवू शकता. दही खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. कारण आहारात दह्याचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते. लहान मुलं बऱ्याचदा भाकरी किंवा चपाती खाण्यास नकार देतात. त्यामुळे मुलांना आवश्यक पोषण मिळत नाही. अशावेळी मिक्स पिठाचा वापर करून बनवलेले धपाटे खावेत. चला तर जाणून घेऊया खुसखुशीत दह्यातले धपाटे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा चिजी एग टोस्ट, नोट करून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • ज्वारीचे पीठ
  • गव्हाचे पीठ
  • बेसन
  • कांदा
  • मीठ
  • हिंग
  • ओवा
  • धणे जिरे पावडर
  • लाल तिखट
  • पांढरे तीळ
  • कोथिंबीर
नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! १० मिनिटांमध्ये घरी बनवा पंजाबी तडका नूडल्स, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • दह्यातले धपाटे बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या ताटात ज्वारीचे आणि गव्हाचे पीठ घेऊन एकत्र चाळून घ्या.
  • त्यानंतर त्यात अर्धा वाटी बेसन आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. नंतर त्यात लाल तिखट, हळद, धणे जिऱ्याची पावडर, गरम मसाला, पांढरे तीळ आणि आवश्यकतेनुसार कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात दही घाला. सगळ्यात शेवटी त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालून मिक्स करा. आवश्यकता वाटल्यास धपाट्यांच्या पिठात पाणी घालावे.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवा. मोठे ताट उलटे करून त्यावर ओला केलेला रुमाल घालून पसरवून घ्या. त्यानंतर धपाटे थापून घ्या.
  • तयार केलेले धपाटे तव्यावर टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले दह्यातले धपाटे. हा पदार्थ दही किंवा ठेच्यासोबत खाल्यास चव अतिशय सुंदर लागेल.

Web Title: How to make dahi dhapata at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
1

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
2

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
3

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे
4

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.