१० मिनिटांमध्ये घरी बनवा पंजाबी तडका नूडल्स
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच सतत काहींना वेगवेगळे आणि चवदार पदार्थ खायला हवे असतात. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली खाऊन कंटाळा आल्यानंतर सतत काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही साध्या नूडल्सला पंजाबी तडक देऊन चवदार नूडल्स बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं नूडल्स खायला खूप आवडतात. चायनीज खायला गेल्यानंतर सगळ्यात आधी नूडल्सच मागवले जातात.थंडीच्या वातावरणात बाहेर गेल्यानंतर लहान मुलांसह मोठे सुद्धा आवडीने नूडल्स खातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला पंजाबी ताकद नूडल्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात घाईगडबडीच्या दिवशी तुम्ही हे नूडल्स बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Nalli Nihari Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा बिहारचा फेमस पदार्थ; नॉन व्हेज लव्हर्सना नक्कीच आवडेल