
आठवडाभर व्यवस्थित टिकून राहील दह्यात वाफवलेली मिरची
जेवणात प्रत्येक व्यक्तीला काहींना काही चमचमीत किंवा झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा रोजच होते. जेवणाच्या ताटात जेवणातील पदार्थांसोबतच नेहमीच लोणचं किंवा पापड खाल्ला जातो. पण सतत तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये आठवडाभर व्यवस्थित टिकून राहील अशी दह्यातील मिरची बनवू शकता. दही मिरची हा पदार्थ जेवणाच्या ताटात असेल तर दोन घास जेवण जास्त जाईल. पण बऱ्याचदा दह्यात बनवलेले पदार्थ जास्त वेळ टिकून राहत नाही. पदार्थ लगेच खराब होऊन जातात. दही मिरचीसोबत तुम्ही भात, भाकरी किंवा चपातीसुद्धा खाऊ शकता. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आठवडाभर व्यवस्थित टिकून राहील अशी दही मिरची बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी घरी बनवा थंडगार लिची सरबत, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल