Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदाच्या वाळवणीत बनवा वर्षभर टिकणारी दही मिरची, जेवणात तोंडी लावण्यासाठी चमकचमीत पदार्थ

उन्हाळ्यात प्रत्येक घरात दही मिरची हा पदार्थ बनवला जातो. जेवणात तोंडी लावण्यासाठी मिरची असेल तर दोन घास जेवण जास्त जातं. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही मिरची बनवण्यासाठी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 14, 2025 | 12:40 PM
यंदाच्या वाळवणीत बनवा वर्षभर टिकणारी दही मिरची

यंदाच्या वाळवणीत बनवा वर्षभर टिकणारी दही मिरची

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सर्वच घरांमध्ये वाळवणाचे पदार्थ बनवले जातात. पापड, कुरडया, लोणचं, फेण्या इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. हे पदार्थ पावसाळ्यासह इतर दिवसांमध्ये देखील खाल्ले जातात. संध्याकाळच्या जेवणात सगळ्याच चमचमीत पदार्थ लागतात. तोंडी लावण्यासाठी चटणी, लोणचं किंवा दही मिरची इत्यादी पदार्थ बनवले जातात.या पदार्थांचे सेवन केल्यामुळे जेवणात चार घास जास्त जातात. त्यामुळे अनेक लोक रोजच्या जेवणात लोणचं, पापड किंवा वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून बनवलेल्या चटणीचे सेवन करतात. मात्र आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये वर्षभर टिकणारी दही मिरची कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने मिरची बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. बाजारातील बऱ्याच दुकानांमध्ये दही मिरच्या उपलब्ध असतात. पण बाजारात मिळणाऱ्या पदार्थांपेक्षा घरी बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. बाजारातून आणलेली मिरच्यांची पाकीट लागेल संपून जातात. त्यामुळे तुम्ही तुम्हाला घरामध्ये वर्षभर पुरतील अशा दही मिरच्या बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दही मिरची बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

जेवणात चार घास जातील जास्त! उन्हाळ्यात हिरव्यागार कैरी बोरांपासून बनवा चविष्ट आंबटगोड चटणी

साहित्य:

  • दही
  • हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • धणे
  • जिऱ्याची पावडर
  • काळ मीठ
  • आमचूर पावडर
  • बडीशेप
दिवसाची सुरुवात होईल मस्त! सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘रवा-पोहे बाइट्स’, नोट करा रेसिपी

कृती:

  • दही मिरची बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिरच्या स्वच्छ धुवून मधून उभ्या चिरून घ्या. त्यानंतर त्यातील बिया काढा.
  • मोठ्या तव्यात धणे, जिरं, काळीमिरी इत्यादी मसाले लालसर व्यवस्थित भाजून थंड करून घ्या. त्यानंतर मिक्सरमधून बारीक पावडर बनवून घ्या.
  • त्यानंतर बारीक केलेल्या मसाल्यात हिंग, काळ मीठ, ओवा आणि आमचूर पावडर घालून मिक्स करा.
  • तयार केलेला मसाला उभ्या चिरून घेतलेल्या मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर मिरच्या दह्यात टाका.
  • दही लावून ठेवलेले मिरच्या कडक उन्हात ३ ते ४ दिवस सुकवून घ्या. त्यानंतर मिरच्या कडक झाल्यानंतर बंद झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.
  • जेवणात तोंडी लावण्यासाठी मिरच्या बनवताना कढईमध्ये तेल गरम करून त्यात मिरच्या तळून घ्या.

Web Title: How to make dahi mirchi at home summer special food recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Summer Food

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी
1

Breakfast Recipe: डाएटप्रेमींसाठी भन्नाट रेसिपी! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत पालक ओट्स टिक्की, नोट करा रेसिपी

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी
2

Recipe : सीफूड लव्हर्ससाठी खास, घरी बनवा मसालेदार कोळंबी भात, रात्रीच्या जेवणासाठी खास रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.