सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'रवा-पोहे बाइट्स'
सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रवा पोहे बाइट्स बनवू शकता. तुम्ही बनवलेला हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडतो. मात्र अनेक लोक सकाळचा नाश्ता करणे टाळतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्ता केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. त्यामुळे सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता करणे आवश्यक आहे. नाश्त्यामध्ये शरीराला आवश्यक असलेले आणि पचन होणारे पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया रवा पोहे बाइट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
लहान मुलांच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा चविष्ट शेंगदाणा चाट, आवडीने खातील पदार्थ
Summer Drink: शरीराला थंडावा देईल मोहब्बत का शरबत, चवीलाही अप्रतिम; घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या