Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : 10 मिनिटांत तयार करा स्ट्रीट स्टाईल ‘दही पूरी’, संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Dahi Puri Recipe : दही पुरी हा भारताचा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे ज्याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांपर्यंत फार आवडते. तुम्ही ही डिश फार कमी वेळेत, काही मिनिटांतच घरी तयार करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Mar 31, 2026 | 08:15 PM
Recipe : 10 मिनिटांत तयार करा स्ट्रीट स्टाईल 'दही पूरी', संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Recipe : 10 मिनिटांत तयार करा स्ट्रीट स्टाईल 'दही पूरी', संध्याकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट ठरेल रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • दही पुरी हा भारताचा एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे.
  • कुरकुरीत पुरीत दही, शेव आणि चटकदार चटण्या भरून ही डिश तयार केली जाते.
  • बाहेरची अस्वच्छ दही पुरी खाण्याऐवजी तुम्ही घरीच फ्रेश दही पूरी तयार करु शकता.
दही पुरी ही भारतातील अतिशय लोकप्रिय चाट डिश असून ती खास करून रस्त्यावरच्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या आवडीने खाल्ली जाते. कुरकुरीत पुरी, गोड-तिखट चटण्या, थंडगार दही आणि वरून टाकलेले मसाले यांचा सुंदर मिलाफ म्हणजे दही पुरी. ही डिश चवीला जितकी छान तितकीच दिसायलाही आकर्षक असते. उन्हाळ्याच्या दिवसांत थंड दह्यामुळे शरीराला थोडा गारवा मिळतो, त्यामुळे दही पुरी हा एक उत्तम स्नॅक पर्याय ठरतो.

Summer Special : उन्हाळ्यात घरी बनवा कॅफे स्टाईल ‘माॅकटेल’, चवीसोबतच शरीरालाही ठेवेल हायड्रेट

घरी सहज उपलब्ध साहित्य वापरून तुम्ही ही चटपटीत आणि ताजीतवानी दही पुरी तयार करू शकता. बाजारात मिळणाऱ्या पुरीचा वापर करून ही रेसिपी अगदी कमी वेळात बनवता येते. पाहुण्यांसाठी किंवा संध्याकाळच्या खाण्यासाठी ही एक परफेक्ट डिश आहे. चला दही पुरी घरच्या घरी कशी बनवायची याची रेसिपी जाणून घेऊया.

साहित्य

  • पुरी – 15 ते 20
  • उकडलेले बटाटे – 2 (चिरलेले)
  • उकडलेले हरभरे किंवा मूग – 1/2 कप
  • दही – 1 कप (फेटलेले)
  • चिंच-गुळाची गोड चटणी – 1/2 कप
  • हिरवी चटणी – 1/4 कप
  • लाल तिखट – 1/2 टीस्पून
  • चाट मसाला – 1 टीस्पून
  • जिरेपूड – 1/2 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • बारीक शेव – 1/2 कप
  • कोथिंबीर – सजावटीसाठी
रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी जेवणात करा आवळा-गाजर चटणीचा समावेश, डोळ्यांचे विकार होतील दूर

कृती

  • सर्वप्रथम पुरी हलक्या हाताने वरून फोडून घ्या, जेणेकरून आतमध्ये सारण भरता येईल.
  • प्रत्येक पुरीमध्ये थोडेसे उकडलेले बटाटे आणि हरभरे किंवा मूग भरा.
  • आता त्यावर थोडी हिरवी चटणी आणि चिंच-गुळाची गोड चटणी घाला.
  • प्रत्येक पुरीवर भरपूर प्रमाणात फेटलेले दही घाला.
  • त्यावर चाट मसाला, जिरेपूड, लाल तिखट आणि मीठ शिंपडा.
  • शेव आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरून टाका.
  • तयार दही पुरी लगेच सर्व्ह करा, म्हणजे पुरी कुरकुरीत राहील.
  • दही पुरी करताना दही थंड आणि किंचित गोडसर ठेवले तर चव अधिक वाढते.
  • पुरी जास्त वेळ आधी भरून ठेवू नका, नाहीतर ती मऊ पडते.
  • ही स्वादिष्ट दही पुरी तुम्ही घरी करून आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत आनंदाने खाऊ शकता.
 

Web Title: How to make dahi puri at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 08:15 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • street food

संबंधित बातम्या

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
1

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा
2

Recipe : मंचुरियन चिली नाही यावेळी बनवा फ्लाॅवर चिली, रेसिपी नोट करा

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
3

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
4

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.