Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: जेवणात कायमच त्याच ठराविक भाज्या खाऊन कंटाळा आल्यास सोप्या पद्धतीमध्ये मसाला सोया खिमा बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव मस्त लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 29, 2026 | 08:00 AM
गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

Soya Kheema Recipe:  कामाच्या धावपळीमध्ये नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी जास्त वेळ मिळत नाही. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची जास्त शक्यता असते. वाढत्या कोलेस्टरॉलमुळे हृद्यासंबंधित समस्या वाढू लागतात. त्यामुळे आहारात कायमच घरी बनवलेल्या पदार्थांचे सेवन करावे. गरमागरम चपाती किंवा भाकरी बनवल्यानंतर नेहमीच त्याच ठराविक भाज्या खाण्यापेक्षा सोप्या पद्धतीमध्ये घरी तुम्ही मसाला सोया खिमा बनवू शकता. हा पदार्थ शाहाकारी लोकांसाठी आणि डाएट करण्याऱ्यांसाठी अतिशय उत्तम आहे. कायमच तुम्ही चिकन खिमा किंवा मटण खिमा खाल्ला असेल पण कधी तरी नाश्त्यात किंवा जेवणात सोयाबीन खिमा नक्कीच बनवून पहा. तुम्ही बनवलेला सोयाबीन खिमा घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया मसाला सोया खिमा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

साहित्य:

  • सोयाबीन
  • लाल तिखट
  • हळद
  • दही
  • धणे पावडर
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • बेसन
  • मीठ
  • हिरवे मटार
  • खडे मसाले
  • आलं लसूण पेस्ट
  • टोमॅटो पेस्ट
  • कसुरी मेथी
  • कोथिंबीर
Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • मसाला सोया खिमा बनवण्यासाठी सर्वप्रथम, पाणी गरम करून त्यात सोया ५ ते ७ मिनिटं भिजत ठेवा. सोयाबीन मऊ झाल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका.
  • मिक्सरच्या भांड्यात सोयाबीन घालून जाडसर वाटून घ्या. सोयाबीन बारीक करताना त्यात अजिबात पाणी घालू नये.
    वाटीमध्ये दही घेऊन त्यात लाल तिखट, हळद, धणे पावडर, लाल तिखट, गरम मसाला, जिरं पावडर, किचन किंग मसाला, बेसन आणि मीठ घालून सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात खडे मसाला घालून मंद आचेवर लालसर होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालून मंद आचेवर तेल सुटेपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. कांदा टोमॅटो शिजल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, थोडीशी हळद घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मसाले भाजून झाल्यानंतर त्यात सोयाबीनचे मिश्रण घालून मंद आचेवर शिजण्यासाठी ठेवा. सोया खिमा शिजल्यानंतर त्यात उकळवून घेतलेले वाटाणे घालून मिक्स करा.
  • मंद आचेवर खिमा व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला मसाला सोया खिमा.

Web Title: How to make soya kheema recipe at home simple food recipe soya kheema recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.