Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chutney Recipe: १० मिनिटांमध्ये झटपट बनवा विकत मिळते तशी आंबटगोड खजूर चटणी, तोंडाची वाढेल चव

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये आंबटगोड खजूर चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली खजूर चटणी २ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस व्यवस्थित टिकून राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 23, 2025 | 10:20 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा विकत मिळते तशी आंबटगोड खजूर चटणी

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा विकत मिळते तशी आंबटगोड खजूर चटणी

Follow Us
Follow Us:

जेवणात तोंडी लावण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून चटण्या बनवल्या जातात, खोबऱ्याची चटणी, लसूण चटणी, आल्याची चटणी, शेंगदाणा चटणी, ओल्या खोबऱ्याची चटणी इत्यादी अनेक प्रकारच्या चटण्या कायमच घरी बनवल्या जातात. विकतचा सामोसा किंवा वडापाव आणल्यानंतर त्यासोबतच चटणीसुद्धा दिली जाते. त्यामुळे खजूर चटणी सगळ्यांचं खूप जास्त आवडते. आंबटगोड चवीची चमचमीत चटणी सगळेच आवडीने खातात. मात्र घरी बनवलेल्या चटणीला हॉटेलसारखी चव लागत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये खजूर चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. खजूर खाणे शरीरासाठी पौष्टीक मानले जाते. थंडीच्या दिवसांमध्ये नियमित २ खजूर खाल्ल्यास उष्णता कायम टिकून राहण्यासोबतच शरीराला भरमसाट फायदे होतील. खजूर चटणी दोन ते तीन आठवडे व्यवस्थित टिकून राहते. फ्रिजमध्ये ठेवलेली चटणी जास्त वेळ व्यवस्थित टिकून राहते. चला तर जाणून घेऊया आंबटगोड खजूर चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

One Pot Recipe: १० मिनिटांत कुकरमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल पावभाजी, सकाळचा नाश्ता होईल आणखीनच मजेदार

साहित्य:

  • खजूर
  • चिंच
  • गूळ
  • मीठ
  • लाल तिखट
  • सुंठ मसाला
  • चाट मसाला
पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या

कृती:

  • खजूर चटणी बनवण्यासाठी मोठ्या वाटीमध्ये गरम पाणी घेऊन त्यात बिया काढून घेतलेले खजूर पाण्यात भिजत ठेवा. दुसऱ्या वाटीत पाणी घेऊन त्यात चिंच भिजत ठेवावी.
  • मिक्सरच्या भांड्यात खजूर आणि चिंच घालून बारीक पेस्ट वाटून घ्या. पेस्ट तयार करताना त्यात पाणी अजिबात घालू नये.
  • त्यानंतर तयार केलेली पेस्ट चाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. यामुळे जाडसर तुकडे राहणार नाहीत.
  • मोठ्या भांड्यात वाटून घेतलेली पेस्ट घेऊन त्यात लाल तिखट, चाट मसाला, काळे मीठ आणि किसून घेतलेला गूळ टाकून चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • तयार केलेले मिश्रण गॅसवर काहीवेळ ठेवून शिजवा. यामुळे चटणी घट्ट होईल आणि जास्त दिवस टिकून राहील.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबटगोड खजूर चटणी.

Web Title: How to make date chutney at home benefits of eating dates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 10:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
1

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
2

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
3

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी
4

Palak-Besan Chilla: रोजच्या नाश्त्याला द्या हेल्दी ट्विस्ट! झटपट बनवा पालक-बेसन चिला; चव लागेल एकदम झकास; वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.