• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Abcg Juice At Home Recipe In Marathi

पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या

ABCG Juice Recipe : अनेक पोषकघटकांची समृद्ध हा ज्यूस शरीराला आतून डिटॉक्स करण्यास मदत करतो. यामुळे शरीर स्वछ राहते आणि अनेक आजरांचा धोका टाळतो. आपल्या रोजच्या जीवनात तुम्ही या ज्यूसचा समावेश करायला हवा.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 23, 2025 | 09:37 AM
पोषकतत्वांचा पावरहाऊस आहे ABCG Juice; शरीराला आतून करतो डिटॉक्स, घरी कसा बनवायचा ते जाणून घ्या

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हिवाळ्यात शरीराची जास्त काळजी घ्यावी लागते.
  • रोज सकाळी नियमितपणे ABCG ज्यूस पिल्यास शरीराचे याचे अनेक फायदे मिळतील.
  • यातील पोषक घटक शरीराला आतून स्वछ करतात ज्यामुळे अनेक आजारांचा धोका टाळतो.
हिवाळ्याच्या दिवसांत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. कारण बदलत्या हवामानामुळे सर्दी, खोकला आणि सायनससारख्या त्रासांचा धोका वाढतो. त्यामुळे अनेकजण या काळात आपल्या आहाराकडे अधिक लक्ष देतात. पोषक आहारासोबतच शरीरासाठी फायदेशीर असलेले ताजे ज्यूसही डाएटमध्ये समाविष्ट केले जातात. साधारणपणे लोक मोसंबी, डाळिंब, आवळा किंवा बीटाचा ज्यूस पितात. मात्र तुम्ही कधी ABCG ज्यूस ट्राय केला आहे का?

खरंच पाकिस्तानात जाऊन धुरंधरची शूटिंग झाली आहे का? कराचीसारख्या दिसणाऱ्या त्या गल्ल्यांचे सत्य काय…

ABCG ज्यूस म्हणजेच Apple, Beetroot, Carrot आणि Ginger यांचे मिश्रण. हा ज्यूस पोषणतत्त्वांचा खजिना मानला जातो. याचे नियमित सेवन केल्यास शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते, विशेषतः लिव्हर स्वच्छ ठेवण्यासाठी हा ज्यूस उपयुक्त ठरतो. चला तर मग, जाणून घेऊया ABCG ज्यूस घरी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा.

ABCG ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य

सफरचंद (Apple)

सफरचंद हा फक्त चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर फळ आहे. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे योग्य प्रमाणात आढळतात. सेबमध्ये कार्बोहायड्रेट्स, फायबर, थोड्या प्रमाणात प्रोटीन आणि कमी फॅट असते, त्यामुळे तो रोजच्या आहारासाठी उत्तम मानला जातो.

बीट (Beetroot)

बीट पोषणमूल्यांनी परिपूर्ण असतो. यामध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मुबलक प्रमाणात असतात. रक्तशुद्धीकरणासाठी आणि ऊर्जा वाढवण्यासाठी चुकंदर उपयुक्त ठरतो.

गाजर (Carrot)

गाजरला ‘सुपरफूड’ असेही म्हटले जाते. यामध्ये व्हिटॅमिन A (बीटा-कॅरोटीन), व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन B6, पोटॅशियम आणि बायोटिन असते. डोळ्यांचे आरोग्य आणि त्वचेसाठी गाजर फायदेशीर आहे.

अदरक (Ginger)

अदरक केवळ पदार्थांची चव वाढवत नाही, तर त्यामध्ये औषधी गुणधर्मही भरपूर असतात. सर्दी-खोकल्यावर उपयुक्त ठरणारे अनेक घटक अदरकामध्ये आढळतात.

One Pot Recipe: १० मिनिटांत कुकरमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल पावभाजी, सकाळचा नाश्ता होईल आणखीनच मजेदार

ABCG ज्यूस कसा तयार करावा

  • सर्वप्रथम एक ताजा सफरचंद घ्या, स्वच्छ धुवा आणि सोलून छोटे तुकडे करा.
  • आता एक बीट घ्या, तो सोलून त्याचेही छोटे तुकडे करा.
  • यानंतर एक गाजर घ्या, स्वच्छ धुवून कापून घ्या.
  • थोडेसे अदरक घ्या आणि त्याचे बारीक तुकडे करा.
  • मिक्सर किंवा ज्यूसरमध्ये सफरचंद , बीट, गाजर आणि अदरक टाका. आवश्यक असल्यास थोडे पाणी घालून
  • सर्व साहित्य चांगले वाटून घ्या.
  • तयार झालेला ज्यूस गाळून एका ग्लासमध्ये काढा. वरून अर्ध्या लिंबाचा रस मिसळा आणि लगेच सेवन करा.
  • हा ABCG ज्यूस शरीराला आतून स्वच्छ करण्यास मदत करतो, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि हिवाळ्यात
  • तंदुरुस्त राहण्यासाठी फायदेशीर ठरतो.

Web Title: How to make abcg juice at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2025 | 09:36 AM

Topics:  

  • detox drinks
  • Healthy Drinks
  • lifestyle news
  • marathi recipe

संबंधित बातम्या

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर
1

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट
2

महाराष्ट्रीयन जेवणाची शान: घरच्या घरी बनवा अस्सल ‘गोडा मसाला’, रेसिपी करा नोट

थंडावा की आजार? दूषित बर्फ आणि सरबतामुळे वाढत आहेत पोटाचे आजार
3

थंडावा की आजार? दूषित बर्फ आणि सरबतामुळे वाढत आहेत पोटाचे आजार

वाईन पिणे खरंच आरोग्यासाठी चांगली आहे का? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे
4

वाईन पिणे खरंच आरोग्यासाठी चांगली आहे का? जाणून घ्या यामागील सविस्तर कारणे

ताज्या बातम्या

पुढे वाचा
खेळाच्या मैदानात उतरले राजकारण! T-20 World Cup मध्ये बहिष्काराचे सत्र चिंताजनक

खेळाच्या मैदानात उतरले राजकारण! T-20 World Cup मध्ये बहिष्काराचे सत्र चिंताजनक

Feb 09, 2026 | 01:15 AM
जावळीतील 62% मतदानाचा आज होणार ‘फैसला’; ‘या’ गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

जावळीतील 62% मतदानाचा आज होणार ‘फैसला’; ‘या’ गटात झालेल्या चुरशीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष

Feb 09, 2026 | 12:30 AM
‘हा कुठला सुपरस्टार?’, बाबर आझमच्या विरोधात त्याचाच देश, दिग्गजांनी सर्वांसमक्ष केली फजिती

‘हा कुठला सुपरस्टार?’, बाबर आझमच्या विरोधात त्याचाच देश, दिग्गजांनी सर्वांसमक्ष केली फजिती

Feb 08, 2026 | 11:30 PM
Bangladesh Election: बांगलादेश निवडणुकीपूर्वी हिंसक निदर्शने; Osman Hadi च्या हत्येच्या चौकशीची UN कडे मागणी

Bangladesh Election: बांगलादेश निवडणुकीपूर्वी हिंसक निदर्शने; Osman Hadi च्या हत्येच्या चौकशीची UN कडे मागणी

Feb 08, 2026 | 11:23 PM
T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

T20 World Cup 2026: श्रीलंकेने 20 रन्सने केला आयर्लंडचा पराभव, महेश तीक्ष्णाच्या गोलंदाजीची कमाल

Feb 08, 2026 | 11:10 PM
Bigg Boss Marathi 6:  ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

Bigg Boss Marathi 6: ‘बिजली गिराने…राखी है आई’, बिग बॉसच्या घरात येणार “एंटरटेन्मेंटची त्सुनामी! पहिली Wild Card Entry

Feb 08, 2026 | 10:46 PM
Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

Nashik News : आदिवासी विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षणाची सुवर्णसंधी; ४० जणांना मिळणार शिष्यवृत्ती

Feb 08, 2026 | 10:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.