Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर मिल्क शेक, उन्हाळ्यात दीर्घकाळ भरेल पोट

सकाळच्या नाश्त्यात हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही खजूर मिल्कशेक बनवू शकता. मिल्कशेक प्यायल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. याशिवाय लवकर भूक लागत नाही. जाणून घ्या खजूर मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 23, 2025 | 10:55 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर मिल्क शेक

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा खजूर मिल्क शेक

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवून खावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरात शरीराला पचन होणाऱ्या हलक्या पदार्थांचे सेवन करावे. कारण जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ खाल्यास पचनक्रिया बिघडू शकते आणि आरोग्याला हानी पोहचते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात स्मूदी किंवा मिल्कशेक बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खजूर मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. खजूर खाणे आरोग्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. मिल्कशेक प्यायल्यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते. अनेक लोक वजन वाढेल म्हणून सकाळचा नाश्ता करणे टाळतात, पण असे केल्यामुळे वजन आणखीनच वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही खजूर स्मूदीचे सेवन करू शकता. चला तर जाणून घेऊया खजूर मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

जेवणात दोन घास जातील जास्त! कोकणी पद्धतीने संध्याकाळच्या जेवणात बनवा चविष्ट वाटपाची डाळ

साहित्य:

  • खजूर
  • केळी
  • दूध
  • बदाम
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिजी कॉर्न, चहासोबत लागेल सुंदर चव

कृती:

  • खजूर मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर दूध घेऊन त्यात ५ ते ६ बिया काढून घेतलेले खजूर भिजत ठेवा.
  • त्यानंतर पाण्यात ५ किंवा ६ बदाम भिजत ठेवा. भिजवून घेतलेले बदाम आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहेत.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवून घेतलेले खजूर, सोलून घेतलेले बदाम आणि आवश्यकतेनुसार दूध टाकून वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात पिकलेलं एक केळ टाकून पुन्हा एकदा मिल्कशेक बारीक फिरवून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले खजूर मिल्कशेक. तुम्ही बनवलेले मिल्कशेक लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप आवडेल.

Web Title: How to make date milk shake at home morning breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
1

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’
2

Cripsy Jalebi Recipe : ही रेसिपी फाॅलो करा आणि अशाप्रकारे बनवा हलवाई स्टाईल ‘कुरकुरीत गोड जलेबी’

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी
3

Rajasthani Traditional Food: पारंपरिक गावरान पदार्थ! बाजरीच्या भाकरीसोबत खाण्यासाठी बनवा झणझणीत राजस्थानी लसूण-मिरची चटणी

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
4

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.