कोकणी पद्धतीने संध्याकाळच्या जेवणात बनवा चविष्ट वाटपाची डाळ
रोजच्या जेवणात सगळ्यांचं चपाती, भाजी, भात, डाळ, लोणचं इत्यादी पदार्थ खाण्याची सवय असते. यातील एक सुद्धा पदार्थ जेवणात नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटत नाही. भारतामध्ये पारंपारिक पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतात. काहीवेळा दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात भाजी न बनवल्यास आमटी सोबत चपाती आणि भात खाल्ला जातो. याशिवाय रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचा आणि वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या फोडण्याचा वापर करून जेवण बनवले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोकणातील प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या वाटपाच्या डाळीची सोपी रेसिपी सगनर्व आहोत. या पद्धतीने वाटपाची डाळ बनवल्यास जेवणात चार घास जास्त जातील आणि पोटही भरेल. कोकणात बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया वाटपाची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
Club Sandwich Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरी बनवा क्लब सँडविच; घरातील सर्वच होतील खुश






