Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Traditional Maharashtrian Dal: ५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये शिल्लक राहिलेल्या डाळीपासून कोरडी डाळ बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2026 | 10:11 AM
५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

५ मिनिटांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा तूरडाळीचे कोरडे वरण, गरमागरम भातासोबत लागेल भारी चव

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात डाळ, भात, भाजी, चपाती इत्यादी अनेक पदार्थ नेहमीच बनवले जातात. गरमागरम भातासोबत वाफाळती डाळ अतिशय सुंदर लागते. चार घास जेवण जास्त जात. बऱ्याचदा शिल्लक राहिलेले वरण फ्रिजमध्ये ठेवले जाते किंवा फेकून दिले जाते. पण शिल्लक राहिलेले अन्नपदार्थ फेकून देण्याऐवजी त्यापासून नवनवीन पदार्थ बनवून खावेत. यामुळे अन्न वाया जाणार नाही आणि पोट सुद्धा भरेल. आज आम्ही तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे तूरडाळीचे कोरडे वरण बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ गरमागरम भात किंवा चपाती, भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता. शिल्लक राहिलेल्या वरणाला फोडणी देऊन बनवला जाणारा हा पदार्थ अनेक भागांमधील पारंपरिक पदार्थ आहे. कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात बनवले जाणारे पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया तूरडाळीचे वरण बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Monsoon Special : पावसाळ्यात घरी बनवून खा खमंग आणि कुरकुरीत चवीचा ‘झिंगा फ्राय’

साहित्य:

  • शिल्लक राहिलेले वरण
  • मोहरी
  • जिरं
  • तेल
  • कांदा
  • कढीपत्ता
  • हळद
  • लाल तिखट
  • काळीमिरी पावडर
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • लसूण
लहान मुलं दूध प्यायचा कंटाळा करतात? मग मिल्कशेक ऐवजी बनवा Peanut Butter Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • तूरडाळीचे कोरडे वरण बनवण्यासाठी, शिल्लक राहिलेले वरण फ्रिज मधून बाहेर काढून ठेवावे. थंड वरणाला फोडणी देऊ नये.
  • टोपात तेल किंवा तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, जिरं, कढीपत्ता आणि हिंग घाला फोडणी भाजा.
  • भाजलेल्या फोडणीमध्ये ठेचून घेतलेला लसूण घालून लालसर होईपर्यंत भाजून घ्या. यामुळे पदार्थांची चव चांगली लागेल.
  • त्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालून भाजा. त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालून कांदा लालसर होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात हळद आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • भाजलेल्या फोडणीमध्ये वरण घालून मिक्स करा आणि वरण घट्ट होईपर्यंत गॅस बंद आचेवर ठेवून द्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गरमागरम तूरडाळीचे वरण.

Web Title: How to make dry dal at home traditional maharashtrian dal recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 10:11 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.