Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी होईल स्पेशल! घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी झटपट बनवा उपवासाचे साबुदाणा पॅटीस, नोट करा रेसिपी

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा वरीचा भात खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये साबुदाणा पॅटीस बनवू शकता. हा पदार्थ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 01, 2025 | 08:00 AM
घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी झटपट बनवा उपवासाचे साबुदाणा पॅटीस

घाईगडबडीमध्ये नाश्त्यासाठी झटपट बनवा उपवासाचे साबुदाणा पॅटीस

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. काहींच्या घरात मंगळवारच्या दिवशी उपवास केला जातो. उपवास म्हंटल की सगळ्यात आधी साबुदाण्याची आठवण होते. साबुदाणा खिचडी किंवा वरीचा भात खाल्ला जातो. मात्र नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचे पॅटीस बनवू शकता. उपवासाच्या दिवशी नेहमीच पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. कारण जास्त तेलकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे पोटात ऍसिडिटी किंवा गॅस होण्याची शक्यता असते. याशिवाय साबुदाण्याचे पॅटीस तुम्ही इतर दिवशी नाश्त्यात सुद्धा बनवू शकता. साबुदाणा खाल्यामुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते. लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया साबुदाणा पॅटीस बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा गरमागरम कढीगोळे, नोट करून घ्या सोपी रेसिपी

साहित्य:

  • साबुदाणा
  • बटाटा
  • शेंगदाण्याचा कूट
  • हिरव्या मिरचीची पेस्ट
  • कोथिंबीर
  • जिऱ्याची पावडर
  • लिंबाचा रस
  • साखर
  • मनुके
घरच्या घरी बनवा हॉटेल सारखे टेस्टी आणि सॉफ्ट Chicken Seekh Kebab; चवीला मजेदार, विकेंडसाठी परफेक्ट

कृती:

  • साबुदाणा पॅटीस बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेले बटाटा टाकून शिजवून घ्या. त्यानंतर बटाटे थंड होण्यासाठी ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भाजलेले शेंगदाणे, मनुके, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिऱ्याची पावडर, मीठ आणि साखर टाकून बारीक पावडर तयार करा.
  • त्यानंतर पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात साबुदाणे घेऊन बारीक पावडर तयार करा.
  • मोठ्या ताटात मॅशरच्या सहाय्याने बटाटे बारीक मॅश करा. त्यानंतर त्यात साबुदाण्याची पावडर आणि तांदळाचे पीठ घालून मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ, हिरव्या मिरचीची पेस्ट आणि जिऱ्याची पावडर घालून मिक्स करा. तयार केलेल्या पिठाची पारी बनवून त्यात त्यात शेंगदाण्याचे मिश्रण घालून पॅटीस बनवून गरम तेलात तळून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले साबुदाणा पॅटीस.

Web Title: How to make fasting sabudana patties at home simple food recipe fasting food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
3

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
4

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.