• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Kadhigole At Home Simple Food Recipe Cooking Tips

पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा गरमागरम कढीगोळे, नोट करून घ्या सोपी रेसिपी

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काहींना काही गरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही दुपारच्या जेवणात कढीगोळे बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या कढीगोळे बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 30, 2025 | 10:27 AM
पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा गरमागरम कढीगोळे

पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा गरमागरम कढीगोळे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नेहमीच काहींना काही गरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. कांदाभजी, मक्याचे भजी, बटाटा भजी इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भजी बनवून खाल्ल्या जातात. पण आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणात कढीगोळे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ताकाची कढी प्यायला खूप जास्त आवडते. कढीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. काहींना कढी नुसतीच प्यायला सुद्धा खूप जास्त आवडते. पण नेहमीच साधी कढी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही कढीगोळे बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. कमीत कमी वेळात झटपट पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया कढीगोळे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

काश्मिरी खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ Mutton Rogan Josh कधी चाखला आहे का? लगेच नोट करा रेसिपी

साहित्य:

  • ताक
  • बेसन
  • हिंग
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • जिरं
  • मोहरी
  • तेल
  • मीठ
  • चणा डाळ
  • ओवा
  • आलं
  • लसूण
घरच्या घरी बनवा हॉटेल सारखे टेस्टी आणि सॉफ्ट Chicken Seekh Kebab; चवीला मजेदार, विकेंडसाठी परफेक्ट

कृती:

  • कढीगोळे बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये चणा डाळ घेऊन त्यात पाणी टाकून भिजत ठेवा. त्यानंतर २ तासाने त्यातील पाणी काढा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली चणा डाळ, हिरवी मिरची, आलं, लसूण घालून जाडसर पेस्ट तयार करून घ्या.
  • तयार केलेली पेस्ट काढून त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा.
  • कढी बनवण्यासाठी टोपात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून भाजा.
  • नंतर त्यात बारीक चिरून घेतलेला लसूण घालून लाल होईपर्यंत भाजून घ्या. त्यानंतर त्यात ताकात बेसन आणि हळद, चवीनुसार मीठ घालून तयार केलेले मिश्रण टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढीला उकळी आल्यानंतर त्यात चणा डाळीच्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून टाका. हे गोळे शिजल्यानंतर वरून कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कढीगोळे. हा पदार्थ भात, भाकरी किंवा चपातीसोबत सुंदर लागेल.

Web Title: How to make kadhigole at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 10:27 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक
1

पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा
2

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार
3

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ
4

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Pune Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणात अखेर सहा जण अडकणार! आरोप झाले निश्चित

Pune Crime: वैष्णवी हगवणे प्रकरणात अखेर सहा जण अडकणार! आरोप झाले निश्चित

Feb 14, 2026 | 12:43 PM
IND W vs AUS W : महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी सज्ज! कधी आणि कुठे पाहता येणार हा सामना, वाचा सविस्तर तपशील

IND W vs AUS W : महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी सज्ज! कधी आणि कुठे पाहता येणार हा सामना, वाचा सविस्तर तपशील

Feb 14, 2026 | 12:42 PM
Somvati Amavasya 2026: 16 की 17  कधी आहे सोमवती अमावस्या, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

Somvati Amavasya 2026: 16 की 17 कधी आहे सोमवती अमावस्या, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा पद्धत

Feb 14, 2026 | 12:40 PM
Kolhapur News :  “जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार” – मंत्री हसन मुश्रीफ

Kolhapur News : “जिल्ह्यातील रुग्णांना अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा मिळणार” – मंत्री हसन मुश्रीफ

Feb 14, 2026 | 12:33 PM
टॉयलेट सीटवर बसताच पोट होईल स्वच्छ! बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ ड्रिंकचे सेवन

टॉयलेट सीटवर बसताच पोट होईल स्वच्छ! बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी नियमित करा ‘या’ ड्रिंकचे सेवन

Feb 14, 2026 | 12:30 PM
Maharashtra Politics: कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला

Maharashtra Politics: कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय सील होण्याची पहिलीच घटना! नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’ झाल्याने संशय वाढला

Feb 14, 2026 | 12:19 PM
Kolhapur Crime: पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या

Kolhapur Crime: पैशांच्या वादातून संताप अनावर; दगडी वरवंट्याने माजी सैनिक वडिलांची मुलानेच केली हत्या

Feb 14, 2026 | 12:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.