Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांसाठी संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा झटपट बटाट्याचे फ्रेंच फ्राईज, वाचा सोपी रेसिपी

लहान मुलांसह मोठ्यांना फ्रेंच फ्राईज खूप आवडतात. त्यामुळे संध्याकाळच्या नाश्त्यात तुम्ही मुलांना फ्रेंच फ्राईज बनवून देऊ शकता. हा पदार्थ झटपट लगेच तयार होतो. शिवाय कमी साहित्य लागत. जाणून घ्या सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 01, 2025 | 02:20 PM
संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा झटपट बटाट्याचे फ्रेंच फ्राईज

संध्याकाळच्या नाश्त्यात बनवा झटपट बटाट्याचे फ्रेंच फ्राईज

Follow Us
Follow Us:

लहान मुलं संध्याकाळच्या वेळी शाळेतून घरी आल्यानंतर त्यांना भूक लागते. भूक लागल्यानंतर खाण्यासाठी काय द्यावं? असा प्रश्न पडल्यानंतर पालक मुलांना बाहेरील वेफर्स किंवा इतर तेलकट पदार्थ देतात. पण नेहमी नेहमी मुलांना तेलकट तिखट पदार्थ दिल्यामुळे त्यांच्या आरोग्याचे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे लहान मुलांना शक्यतो बाहेर विकत मिळणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्यास देऊ नये. बाहेरील पदार्थ बनवताना कोणत्याही गोष्टींची काळजी घेतली जात नाही. एकाच तेलात अनेकदा वेगवेगळे पदार्थ तळले जातात जे आरोग्यासाठी अतिशय हानिकारक आहे.त्यामुळे आज आम्ही तुम्हाला संध्याकाळच्या नाश्त्यात लहान मुलांना भूक लागल्यानंतर लहान मुलांना देण्यासाठी सोपा पदार्थ सांगणार आहोत लहान मुलांना नाश्त्यामध्ये बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवून द्यावे. बटाट्याचे फ्रेंच फ्राईज मुलांना खूप आवडतात. चला तर जाणून घेऊया बटाट्याचे फ्रेंच फ्राईज बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • बटाटा
  • थंड पाणी
  • मीठ
  • कॉर्नफ्लोर
  • मसाला
  • तेल
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्या. त्यानंतर त्यांचे उभे काप करा.
  • 20 मिनिटं बटाटे थंड पाण्यामध्ये ठेवून द्या. त्यानंतर बटाटे पाण्यातून काढून स्वच्छ कापडावर किंवा कागदाच्या टॉवेलवर ठेवून कोरडे करून घ्या.
  • ताटात बटाटे घेऊन त्यात चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लोर लावून व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात बटाटे टाकून सोनेरी रंगाचे होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बटाट्याचे फ्रेंच फ्राईज.

Web Title: How to make french fries at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2025 | 02:20 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.