नाश्त्यासाठी बनवा चवदार फ्रूट सँडविच
सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी नेमकं काय बनवावं? हा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. अनेक घरांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. कांदापोहे, उपमा, शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये फ्रूट सँडविच बनवू शकता. फ्रूट सँडविच बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. हिवाळा ऋतूमध्ये बाजारात अनेक हंगामी फळे उपलब्ध असतात. या फळांचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. फळे खाल्यामुळे आरोग्य सुधारण्यास मदत होते. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. फळे शरीराला भरपूर ऊर्जा देतात. चला तर जाणून घेऊया फ्रूट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा