सोप्या पद्धतीचा वापर करून घरी बनवा चविष्ट दालमखानी
लहान मुलांसह मोठ्यांना दालमखानी हा पदार्थ खायला खूप आवडतो. नेहमी नेहमी जेवणात डाळ किंवा तिखट आमटी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी अनेक घरांमध्ये दालमखानी हा पदार्थ बनवला जातो. मात्र दालमखानी बनवताना डाळीला रंग नीट येत नाही. तर अनेकदा डाळीची चव पूर्णपणे खराब लागते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर भात किंवा चपातीसोबत खाण्यासाठी दालमखानी हा पदार्थ मागवला जातो. पण सतत बाहेरचे पदार्थ खाणे आरोग्यासाठी चांगले नाहीत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दालमखानी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने दालमखानी बनवल्यास घरातील सर्वच तुमचे खूप कौतुक करतील आणि जेवणात चार घास जास्त जातील. चला तर जाणून घेऊया हॉटेल स्टाईल दालमखानी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा