Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

उपवासाच्या दिवशी सगळ्यांचं काहींना काही थंडगार पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट फ्रुट योगर्ट बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा मस्त लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 10, 2026 | 10:09 AM
घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt

घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt

Follow Us
Follow Us:

जेवणानंतर किंवा इतर वेळी गोड पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी साखर, मिठाई किंवा चॉकलेट आणून खाल्ले जाते. चॉकलेट खाल्ल्यामुळे शरीराला आवश्यक कॅलरीज मिळतात. पण नेहमीच चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये फ्रुट योगर्ट बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि शरीरसुद्धा फायदे होतात. लहान मुलं फळे खाण्याचा खूप जास्त कंटाळा करतात. अशावेळी मुलांना या पद्धतीने बनवलेले वेगवेगळे पदार्थ खाण्यास द्यावेत. फळांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक पोषक घटक मिळतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. फ्रुट योगर्ट तुम्ही उपवासाच्या दिवशी सुद्धा खाऊ शकता. याशिवाय श्रावण महिन्यातील उपवासाच्या दिवशी थंडगार, रिफ्रेशिंग, पौष्टिक आणि चविष्ट खायचे असेल तर झटपट बनवलेले फ्रुट योगर्ट खाऊ शकता.(फोटो सौजन्य – AI)

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने

साहित्य:

  • घट्ट दही
  • साखर
  • सफरचंद
  • केळी
  • डाळिंब
  • स्ट्रॉबेरी
  • द्राक्ष
  • वेलची पावडर
  • केशर
  • सुका मेवा
Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत

कृती:

  • फ्रूट योगर्ट बनवण्यासाठी सर्वप्रथम, कॉटनच्या कपड्यावर वाटीभर दही ओतून घ्या. त्यानंतर त्यातील पाणी पूर्णपणे काढून टाका.
  • कॉटनच्या कपड्याला गाठ मारून काहीवेळ दही लटकवून ठेवा. यामुळे दह्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल.
  • मोठ्या वाटीमध्ये तयार केलेला दह्याचा चक्का घेऊन त्यात आवश्यकतेनुसार साखर किंवा मध घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार बारीक चिरून घेतलेली फळे घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी वेलची पावडर, केशर काड्या आणि सुका मेवा घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले फ्रुट योगर्ट. हा पदार्थ तुम्ही उपवासाच्या दिवशी सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make fruit yogurt at home simple fasting recipe benefits of eating fruit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.