Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साथीच्या आजारांपासून कायमच राहाल लांब! पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा झणझणीत लसूण लोणचं, नोट करा रेसिपी

थंडीच्या दिवसांमध्ये आहारात लसूणचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. लसूणमध्ये असलेले गुणकारी घटक शरीरात उष्णता टिकून राहते. जाणून घ्या लसूण लोणचं बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 09, 2025 | 10:31 AM
साथीच्या आजारांपासून कायमच राहाल लांब! पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा झणझणीत लसूण लोणचं

साथीच्या आजारांपासून कायमच राहाल लांब! पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा झणझणीत लसूण लोणचं

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात सगळीकडे कडाक्याची थंडी पडली आहे. थंड वातावरणात शरीरात उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. त्यातील अतिशय गुणकारी पदार्थ म्हणजे लसूण. लसूण शरीरासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. लसूणमध्ये असलेले गुणकारी घटक शरीरात उष्णता टिकवून ठेवतात. थंडीच्या दिवसांमध्ये लसूण काढा किंवा लसूणपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन केल्यास शरीराला भरमसाट फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला लसूण लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात. लसूण खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवतो, पचन सुधारतो, कोलेस्ट्रॉल आणि युरिक ऍसिड कमी होण्यास मदत होते. शरीरात जमा झालेले खराब कोलेस्ट्रॉल नष्ट करण्यासाठी लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो. यामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे अनेक आजारांपासून शरीराचा बचाव करतात. सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी लसूण चावून खाल्ल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडून जातील. चला तर जाणून घेऊया लसूण लोणचं बनवण्याची सोपी कृती. (फोटो सौजन्य – pinterest)

रोजच्या आहारात नियमित करा ‘या’ चटणीचा समावेश! वाढत्या रक्तदाबाच्या त्रासापासून कायमची मिळेल सुटका, कधी येणार नाही हार्ट अटॅक

साहित्य:

  • लसूण
  • हिंग
  • मीठ
  • तेल
  • लोणचं मसाला
  • हळद
  • धणे पावडर
  • लिंबाचा रस
  • मेथी
  • लाल सुक्या मिरच्या
  • मोहरी
नाश्त्यात कायम ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर १० मिनिटांमध्ये बनवा अननस शिरा, चव लागेल आंबटगोड

कृती:

  • लसूण लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूण सोलून घ्या. लोणचं बनवताना लसूण सालीसहित वापरू नये.
  • मोठ्या वाटीमध्ये लसूण पाकळ्या घेऊन त्यात लाल तिखट, हळद,धणे पावडर, मीठ आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • छोट्या कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्या. गरम तेलात लाल मिरची, मेथी दाणे आणि मोहरी घालून भाजा. नंतर त्यात लसूण घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात लोणचं मसाला घालून मिक्स करा. तयार केलेले लोणचं थंड होण्यासाठी ठेवा.
  • थंड झालेलं लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा. लोणचं बनवताना त्यात तेल जास्त वापरावे. यामुळे लोणचं लवकर खराब होत नाही.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले लसूण लोणचं.
 

Web Title: How to make garlic pickle at home benefits of eating garlic easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • easy food recipes
  • garlic
  • garlic pickle

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.