Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वर्षभर टिकणारे लसूण लोणचं सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा, भाकरी चपातीसोबत लागेल चविष्ट

लसूण खाणे आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. लसूण खाल्यामुळे शरीरातील रक्त पातळ होण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला लसूण लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 18, 2025 | 08:00 AM
वर्षभर टिकणारे लसूण लोणचं सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा

वर्षभर टिकणारे लसूण लोणचं सोप्या पद्धतीमध्ये घरीच बनवा

Follow Us
Close
Follow Us:

जेवणात तोंडी लावण्यासाठी ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या किंवा लोणचं खाल्ले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडतं. लोणच्याचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर सर्वच घरांमध्ये लोणचं, पापड, कुरडया, सांडगे इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. नेहमीच कैरीचे लोणचं खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये लसूण लोणचं बनवू शकता. लसूण आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. पण बऱ्याचदा लहान मुलं लसूण खाण्यास नकार देतात. अशावेळी तुम्ही मुलांसाठी आंबटगोड लसूण लोणचं बनवू शकता. चला तर जाणून घेऊया लसूण लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

ऑफिसच्या डब्यासाठी लसूणचा तडका देऊन झटपट बनवा चमचमीत वांग फ्राय,नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • लसूण
  • मोहरी
  • हिंग
  • मीठ
  • बडीशेप
  • मेथीचे दाणे
  • लाल तिखट
  • हळद
  • कांद्याच्या बिया
  • आमचूर पावडर
जेवणाची चव वाढवण्यासाठी दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची कढी, आंबटगोड कढी सगळ्यांचं आवडेल

कृती:

  • लसूण लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूण सोलून घ्या. यामुळे लसणीची साल खाताना तोंडात येणार नाही.
  • सोलून घेतलेल्या लसूण पाकळ्या स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कपड्यावर व्यवस्थित वाळवा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, मेथीचे दाणे घालून भाजा. त्यानंतर बडीशेप, जिरं घालून गॅस बंद करून घ्या.
    मिक्सरच्या भांड्यात सर्व मसाले व्यवस्थित बारीक करून पावडर तयार करा.
  • कढईमध्ये तेल घालून लसूण पाकळ्या भाजून घ्या. भाजून घेतलेल्या लसूण थंड करा. तेलात मसाले, लाल तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर आमचूर पावडर, कांद्याच्या बिया इत्यादी सर्व मसाले मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात लसूण घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेलं लोणचं काचेच्या बरणीमध्ये भरून २ दिवस तसेच ठेवा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले लसूण लोणचं.

Web Title: How to make garlic pickle at home easy food recipe benefits of garlic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.