• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Shevgyachi Kadhi At Home Simple Food Recipe Cooking Tips

जेवणाची चव वाढवण्यासाठी दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची कढी, आंबटगोड कढी सगळ्यांचं आवडेल

दुपारच्या जेवणात नेहमीच काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडतात. अशावेळी डाळ न बनवता तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये शेवग्याच्या शेंगांची कढी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगाची कढी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 17, 2025 | 11:00 AM
जेवणाची चव वाढवण्यासाठी दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची कढी

जेवणाची चव वाढवण्यासाठी दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची कढी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. शरीरात वाढलेली उष्णता नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात अनेक वेग्वेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते.लिंबू सरबत, आइस्क्रिम, बर्फाचा गोळा, दही, ताक, लस्सी इत्यादी अनेक पदार्थांचे सेवन केले जाते. या दिवसांमध्ये ताक पिणे आरोग्यासाठी अतिशय प्रभावी आहे. ताकामध्ये असलेले गुणधर्म शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकतात. त्यामुळे दुपारच्या वेळी जेवणात नेहमी ताकाचे सेवन करावे. यापूर्वी तुम्ही ताकाची कढी बऱ्याचदा खाल्ली असेल, मात्र आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांची कढी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कारण दुपारच्या जेवणात नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी झटपट शेवग्याची कढी तुम्ही बनवू शकता. शेवग्याच्या शेंगा हाडांच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत.(फोटो सौजन्य – iStock)

चिकन लव्हर्ससाठी खास; एकदा घरी नक्की बनवून पहा हॉटेल स्टाईल Afghani Chicken Tikka

साहित्य:

  • शेवग्याच्या शेंगा
  • मीठ
  • ताक
  • बेसन
  • तेल
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • हिरवी मिरची
  • आलं
  • साखर
  • कोथिंबीर

Mango Puranpoli Recipe: आंब्याचा गर आणि पुरणपोळीचा अनोखा संगम; आंब्याची पुरणपोळी कधी खाल्ली आहे का?

कृती:

  • शेवग्याची कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात शेवग्याची शेंगांचे तुकडे, मीठ, हळद आणि पाणी घेऊन उकळवून घ्या. शेवग्याच्या शेंगा अर्धवट शिजवा.
  • त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये ताक घेऊन त्यात चमचाभर बेसन घेऊन ताकात मिक्स करा.
  • टोपात तेल गरम करून त्यात जीरे, हिंग, कढीपत्ता, किसलेले आले, मिरची आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • उकडलेल्या शेंगा पाण्यासहीत घालून मिक्स करा आणि तयार केलेले ताकाचे मिश्रण टाकून मिक्स करा.
  • कढीला उकळी आल्यानंतर गॅस बंद करून कढी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली शेवग्याच्या शेंगांची कढी.

Web Title: How to make shevgyachi kadhi at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 11:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत Potato Bites, चहा- कॉफीसोबत लागेल सुंदर
1

सकाळच्या नाश्त्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत Potato Bites, चहा- कॉफीसोबत लागेल सुंदर

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी
2

संध्याकाळच्या नाश्त्यात टेस्टी पदार्थ खायचा असेल तर सोप्या पद्धतीमध्ये बनवा Cheese Corn Sandwich, नोट करून घ्या झटपट होणारी रेसिपी

१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ
3

१० मिनिटांमध्ये घरी सोप्या पद्धतीत बनवा कुरकुरीत लसूण चटणी, महिनाभर व्यवस्थित टिकून राहील पदार्थ

तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी
4

तोंडाला सुटेल पाणी! गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी झटपट बनवा चमचमीत बटाटा वाटाणा भाजी, नोट करा रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा सिद्धिदात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी करा सिद्धिदात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्बेतीत बिघाड, रुग्णालयात दाखल; कशी आहे परिस्थिती?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या तब्बेतीत बिघाड, रुग्णालयात दाखल; कशी आहे परिस्थिती?

चिमुकले  रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

चिमुकले रूप अन् डोंगराएवढी मस्ती! छोट्या प्राण्याने हत्तीवर चढवला हल्ला, पण गजराजाच्या एकाच किकने केलं गपगार; Video Viral

Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

Ladki Bahin Yojna News:लाडकी बहीण योजनेत नवे नियम; आता पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

Tasgaon News : बेकायदा दारूसाठ्यावर छापे; साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांवर दबाव

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.