Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हात शरीराला थंडावा हवा आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा Ginger Ice Tea, नोट करून घ्या रेसिपी

वाढत्या उन्हाळ्यात कायमच कोल्ड्रिंक पिऊन कंटाळा आल्यास झटपट तुम्ही जिंजर आईस टी बनवू शकता. हा चहा शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासोबतच पचनक्रिया निरोगी ठेवण्यास मदत करतो.

  • By सुरुची कदम
Updated On: May 05, 2026 | 10:44 AM
कडक उन्हात शरीराला थंडावा हवा आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा Ginger Ice Tea, नोट करून घ्या रेसिपी

कडक उन्हात शरीराला थंडावा हवा आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा Ginger Ice Tea, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याचा सल्ला कायमच दिला जातो. कारण कडाक्याच्या उन्हाळ्यात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर शरीरात खूप जास्त थकवा आणि अशक्तपणा वाढू लागतो. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर डिहायड्रेशनची समस्या उद्भवण्याची जास्त शक्यता असते. अशावेळी फ्रेश आणि कायमच ताजेतवटवीत राहण्यासाठी वेगवेगळ्या थंड पेयांचा आहारात समावेश केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी आणि शरीर थंड ठेवण्यासाठी जिंजर आईस टी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आईस टी किंवा थंड कॉफी पिण्याची इच्छा झाल्यानंतर कायमच कॅफे किंवा कोणत्याही रेस्टोरंटमधून मागवली जाते. बाजारात विकत मिळणाऱ्या आईस टी मध्ये अतिरिक्त साखर आणि रासायनिक घटकांचा सुद्धा समावेश असतो, यामुळे शारीरिक हानी पोहचू शकते. त्यामुळे नेहमीच विकतची आईस टी आणून पिण्याऐवजी घरी बनवलेली जिंजर आईस टी प्यावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सतत बटाटे खाऊन कंटाळा आला असेल तर डब्यासाठी बनवा टेस्टी रताळ्याची भाजी, झटपट तयार होईल पदार्थ

साहित्य:

  • पाणी
  • आलं
  • ग्रीन टी किंवा ब्लॅक टी
  • मध
  • लिंबाचा रस
  • बर्फाचे खडे
Recipe : लहान मुलं करतायेत आईस्क्रिम खाण्याचा हट्ट, मग घरीच बनवा नो शुगर “ड्रायफ्रुट्स आईस्क्रिम”

कृती:

  • जिंजर आईस टी बनवण्यासाठी सर्वप्रथम, आलं पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यांच्या वरील साल काढून आल्याचे तुकडे करा.
  • तुकडे करून घेतलेलं आलं किसणीच्या मदतीने किसून घ्या. टोपात एक ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम पाण्यात किसलेलं आलं टाकून ५ ते १० मिनिटं व्यवस्थित उकळवून घ्या. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात ग्रीन टी किंवा ब्लॅक टी घालून पुन्हा एकदा उकळवून घ्या.
  • चहाचा गॅस बंद करून तयार केलेला चहा गाळून घ्या. त्यानंतर त्यात मध आणि लिंबाचा रस एकत्र मिक्स करून घ्या.
  • थंड झालेला चहा ग्लासात ओतून त्यात बर्फाचे खडे घाला आणि पिण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला थंडगार जिंजर आईस टी.

Web Title: How to make ginger iced tea at home summer special drink easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 10:44 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.