Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुट्टीच्या दिवशी करा माशांची मेजवानी! ताज्या ओल्या बोंबीलापासून झटपट बनवा चविष्ट हिरवे सार, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये ताज्या बोंबीलाचे हिरवे सार बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. गरमागरम भात किंवा चपातीसोबत बोंबील सार तुम्ही खाऊ शकता. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 23, 2026 | 03:29 PM
सुट्टीच्या दिवशी करा माशांची मेजवानी! ताज्या ओल्या बोंबीलापासून झटपट बनवा चविष्ट हिरवे सार, नोट करून घ्या रेसिपी

सुट्टीच्या दिवशी करा माशांची मेजवानी! ताज्या ओल्या बोंबीलापासून झटपट बनवा चविष्ट हिरवे सार, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

मासे खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. कोळंबी, बोंबील, सुरमई, हलवा, पापलेट इत्यादी माशांचे नाव ऐकल्यानंतर सुद्धा तोंडाला पाणी सुटते. पालेभाज्या आणि इतर पदार्थांसोबतच रोजच्या आहारात आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा माशांचा समावेश करावा. मासे खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. जेवणाच्या ताटात नेहमी नेहमी डाळ, भाजी, पालेभाज्या किंवा कढधान्य खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी विकतचे चविष्ट पदार्थ आणून खाल्लेले जातात. पण नेहमीच विकतचे तिखट किंवा तेलकट पदार्थ खाणे शरीरासाठी अजिबात चांगले नाही. यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते.म्हणूनच आज आम्ही तुम्हाला ओल्या बोंबीलांचा हिरवा सार बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट तयार होतो. याशिवाय गरमागरम वाफाळत्या भातासोबत किंवा चपाती, भाकरीसोबत ओले बोंबील चविष्ट लागतात. रोजच्या पेक्षा वेगळ्या चवीला पदार्थ खायचा असल्यास तुम्ही ओल्या खोबऱ्याचा वापर करून बोंबील सार बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Recipe : कुरकुरीत आणि मजेदार… पार्टी स्नॅक्ससाठी एक टेस्टी पर्याय; घरी बनवा हाॅटेल स्टाईल ‘ओनियन रिंग्स’

साहित्य:

  • ताजे ओले बोंबील
  • लसूण
  • आलं
  • कांदा
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • काळीमिरी
  • हिरवी मिरची
  • कोकम
  • मीठ
  • तेल
  • कडीपत्ता
जेवणात चार घास जातील जास्त! दुपारच्या जेवणात बनवा झणझणीत Stuffed Tomato, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • ओल्या बोंबीलाचे हिरवे सार बनवण्यासाठी सर्वप्रथम, ओले बोंबील साफ करून त्यांचे मध्यम आकारात तुकडे करा.
  • ओले बोंबील लवकर शिजतात. त्यामुळे त्यांचे जास्त बारीक तुकडे अजिबात करू नये. यामुळे पदार्थ खराब होऊ शकतो.
  • कापून घेतलेले बोंबील पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. मिक्सरच्या भांड्यात ओल्या खोबऱ्याचा किस, आलं, लसूण, कोथिंबीर, काळीमिरी, हिरवी मिरची आणि थोडस पाणी घालून पेस्ट बनवून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक ठेचून घेतलेला लसूण आणि कडीपत्ता घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात तयार केलेली पेस्ट ओतून चवीनुसार मीठ आणि कोकम टाकून गरजेनुसार पाणी घाला आणि उकळी काढून घ्या.
  • साराला व्यवस्थित उकळी आल्यानंतर त्यात ओले बोंबील टाकून २ ते ३ मिनिटं शिजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले ओल्या बोंबीलाचे आंबटगोड सार.

Web Title: How to make green bombay duck fish curry at home simple food recipe fish recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी
1

Chilli Potato: फक्त १५ मिनिटांत बनवा रेस्टॉरंटसारखे क्रिस्पी चिली पोटॅटो; चव अशी की पुन्हा पुन्हा खाल, वाचा सोपी रेसिपी

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव
2

पारंपरिक चवीचा खजिना! घरच्या घरी झटपट बनवा आंबटगोड चवीची चिंच चटणी, जेवणाची वाढेल दुप्पट चव

शाळेच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी
3

शाळेच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा पनीर बेसनाचे पॅनकेक, नोट करून घ्या रेसिपी

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा
4

Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.