हिरव्यागार झणझणीत तिखट मिरच्यांपासून बनवा चविष्ट आंबट लोणचं!
रोजच्या आहारात सगळ्यांचं चविष्ट आणि आंबट तिखट पदार्थ खाण्याची इच्छा होते. जेवणाच्या ताटात अनेक पदार्थ असतील तर पोटही सहज भरते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं लोणचं खायला खूप आवडतं. जेवणाच्या ताटात भाजी नसेल तर लोणचं घेऊन खाल्ले जाते. यासोबत तुम्ही भात डाळ,भाकरी किंवा चपाती खाऊ शकता. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरात कैरीचे लोणचं, आवळ्याचे लोणचं, लसूण लोणचं इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेले लोणचं खाल्ले जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला चटकदार हिरव्या मिरचीचे झणझणीत लोणचं बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. हिरव्या मिरचीचे लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया हिरव्या मिरचीचे लोणचं बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य – pinterest)
उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी ‘थ्री ड्रिंक थिअरी’चा सोपा फॉर्म्युला; जाणून घ्या