Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होळी सणाचा गोडवा वाढवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा गुजिया, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी

होळी सणाला उत्तर भारतात गुजिया पदार्थ बनवला जातो. सुका मेवा आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया गुजिया बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 01, 2026 | 03:40 PM
होळी सणाचा गोडवा वाढवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा गुजिया, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी

होळी सणाचा गोडवा वाढवण्यासाठी पारंपरिक पद्धतीने घरीच बनवा गुजिया, नोट करून घ्या परफेक्ट रेसिपी

Follow Us
Follow Us:

संपूर्ण देशभरात होळी सण मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केला जातो. होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी घरात गोड पदार्थ बनवले जातात. पुरणपोळी, कटाची आमटी यांसारख्या विविध पदार्थांसोबतच अनेक भागांमध्ये गुजिया बनवल्या जातात. होळी सणाला उत्तर भारतात गुजिया बनवण्याची प्रथा आहे. चवीला गोड असलेला पदार्थ सगळेच खूप आवडीने खातात. अर्धचंद्राकृती आकाराच्या तळलेल्या गोड पदार्थामध्ये मऊ, गोड सारण भरले जाते. हे सारण सुक्या मेव्यापासून बनवले जाते. पण कायमच बाजारातून विकतच्या गुजिया आणल्या जातात. सण उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारातील पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. त्यामुळे भेसळ युक्त पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीमध्ये गुजिया बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेल्या गुजिया घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडतील. चला तर जाणून घेऊया गुजिया बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

ताक पिताना केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतील घातक, जाणून घ्या ताक पिण्याची योग्य पद्धत

साहित्य:

  • खवा
  • तूप
  • काजू
  • बदाम
  • वेलची पावडर
  • मैदा
  • साखर
  • सुक खोबर
  • पाणी
शिल्लक राहिलेल्या भातापासून सकाळच्या नाश्त्यात बनवा मऊ लुसलुशीत गरमागरम आंबोळ्या, नोट करून घ्या इन्स्टंट रेसिपी

कृती:

  • गुजिया बनवण्यासाठी सर्वप्रथम, पॅनमध्ये तूप टाकून त्यात मावा टाका. त्यानंतर मावा तूप सुटेपर्यंत परतवून घ्या.
  • भाजलेला मावा काढून ताटात थंड करण्यासाठी ठेवा. त्याच कढईमध्ये तूप गरम करून त्यात रवा घालून खमंग भाजा.
  • त्यानंतर कढईमध्ये सर्व सुका मेवा भाजून घ्या. यामुळे पदार्थाची चव सुंदर लागेल.
  • भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड करून झाल्यानंतर एकत्र मिक्स करून त्यात सुक किसलेलं खोबर टाका.
  • ताटात चवीनुसार मीठ आणि मैदा घालून एकत्र मिक्स करा. तयार केलेल्या मिश्रणात हळूहळू पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या.
  • तयार केलेल्या पिठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या करून त्यात सुक्या मेव्याचे सारण भरून घ्या आणि करंजी दोन्ही बाजूने पाण्याने किंवा दुधाचे चिकटवून घ्या.
  • गरम तेलात गुजिया लालसर होईपर्यंत भाजा. भाजलेल्या गुजिया हलक्याशा थंड झाल्यानंतर साखरेच्या पाकात टाकून ठेवा.
  • गुजिया जास्त वेळ पाकात ठेवू नये. यामुळे गुजिया विरघळून जाण्याची शक्यता असते.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या गुजिया. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

Web Title: How to make gujiya at home holi special traditional gujiya recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2026 | 03:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • holi
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी
1

सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा मऊसूत Onion Uttapam, नोट करा रेसिपी

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी
2

चाट खाण्याची इच्छा झाली आहे? घरच्या घरी झटपट बनवा चटपटीत चाट टोकरी, नोट करून घ्या रेसिपी

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव
3

श्रावणातील सणांचा आनंद आणि गोडवा वाढवण्यासाठी झटपट बनवा रवा बेसन बर्फी, जिभेवर रेंगाळत राहील पदार्थाची चव

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी
4

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.