तोंडात टाकताच लगेच विरघळून जाईल खमंग गूळ पापडी
गोड पदार्थ खायला सगळ्यांचं खूप आवडतात. शिरा, खीर, लाडू, चिक्की इत्यादी अनेक गोड पदार्थ बनवले जातात. जेवणाच्या ताटात किंवा घरी आलेल्या पाहुण्यांसाठी काहींना काही गोड पदार्थ आवर्जून बनवले जातात. राजभरात सगळीकडे पावसाला सुरुवात झाली आहे. थंड वातावरणात आहारात उष्ण पदार्थांचे सेवन करावे. गूळ खाणेआरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. यामुळे शरीरात उष्णता कायम टिकून राहते. नियमित गुळाच्या खड्याचे सेवन केल्यास शरीरात वाढलेला अशक्तपणा, थकवा कमी होतो आणि ऊर्जा कायमच टिकून राहते. गुळाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित गंभीर आजाराने त्रस्त असलेले रुग्ण सुद्धा गुळाचे सेवन करू शकता. आज आम्ही तुम्हाला गूळ पापडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.जाणून घेऊया सविस्तर.
संध्याकाळच्या नाश्त्यात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत पनीर ठेचा पराठा
गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? गुळाचा वापर करून झटपट बनवा मालपुआ, आजीच्या हाताची पारंपरिक चव