Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला कच्च्या केळींपासून कुरकुरीत वडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ उपवासाच्या दिवशी आवडीने खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया वडा बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 15, 2026 | 08:00 AM
उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाण्याऐवजी कच्च्या केळींपासून झटपट बनवा केळीचे कुरकुरीत वडे

Follow Us
Follow Us:

संपूर्ण देशभरात महाशिवरात्री मोठ्या आनंद आणि उत्साहात साजरा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शंकराची पूजा करून अनेक महिलांसह पुरुष सुद्धा उपवास करतात. उपवास केल्यामुळे कुटुंबामध्ये सुख आणि समृद्धी नांदते, अशी मान्यता आहे. उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात साबुदाणे बनवले जातात. पण उपाशी पोटी साबुदाणे खाल्ल्यामुळे अपचन किंवा ऍसिडिटी वाढण्याची जास्त शक्यता असते. उपवास म्हंटल की प्रत्येकाला सगळ्यात आधी साबुदाण्याची आठवण होते. पण कायमच साबुदाणे खाण्याऐवजी इतर वेगवेगळे पदार्थ उपवासाच्या दिवशी बनवावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कच्च्या केळींपासून कुरकुरीत वडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. उपवासाच्या दिवशी कच्च्या केळ्यांचे आवर्जून सेवन केले जाते. यामध्ये असलेल्या घटकांमुळे शरीराला तात्काळ ऊर्जा मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. केळी खाल्ल्यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचत नाही. चला तर जाणून घेऊया कच्च्या केळीचे वडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

साहित्य:

  • कच्ची केळी
  • शेंगदाणा कूट
  • हिरवी मिरची
  • जिरं
  • कोथिंबीर
  • तेल
पौष्टिक फळांचा रोजच्या आहारात करा समावेश! १० मिनिटांमध्ये नाश्त्यात बनवा चविष्ट चिकू मिल्कशेक

कृती:

  • कच्च्या केळीचे वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम, कच्च्या केळीचे दोन तुकडे करून कुकरच्या भांड्यात टाका. त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरचे झाकण लावून १ किंवा २ शिट्ट्या काढा.
  • शिजवलेली केळी थंड झाल्यानंतर त्यांची साल काढून घ्या. त्यानंतर वाटीमध्ये शिजवून मॅश केलेली केळी, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरचाचा ठेचा, जिरे, मीठ आणि कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे वडे बनवून घ्या. तयार केलेले वडे कढईमधील गरम तेलात दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कुरकुरीत केळीचे वडे.

Web Title: How to make raw banana vada at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • mahashivaratri

संबंधित बातम्या

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
1

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
2

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे
3

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी
4

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.