सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत पनीर ठेचा पराठा
दिवसभर काम करून घरी आल्यानंतर संध्याकाळच्या वेळी सगळ्यांचं भूक लागते. भूक लागल्यानंतर नाश्त्यात नेमकं काय बनवावं? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं सतत पडतात. नाश्त्यात नेहमी नेहमी तिखट किंवा तेलकट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि झणझणीत पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी बाहेरून विकत पाणीपुरी, शेवपुरी किंवा इतरही अनेक पदार्थ खाल्ले जातात. मात्र नेहमीच तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पनीर ठेचा पराठा बनवू शकता. अनेक वेगवेगळ्या भाज्या आणि मसाल्यांचा वापर करून पराठा बनवले जातात. तसेच लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पनीर खायला खूप आवडते. त्यामुळे तुम्ही बनवलेला पनीर ठेचा पराठा घरातील सगळ्यांचं नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया पनीर ठेचा पराठा बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
कोकणातील पारंपरिक पद्धतीने सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा रस खापरोळी, पदार्थाची चव चाखून मिळेल सुख
शिल्लक राहिलेल्या भातापासून १० मिनिटांमध्ये झटपट बनवा टेस्टी पनीर पुलाव, चवीला लागेल चविष्ट