Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही हेल्दी आणि टेस्टी पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स बनवू शकता. यामुळे तुमचे वजन सुद्धा नियंत्रणात राहील.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 16, 2026 | 08:00 AM
सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

सकाळच्या घाईगडबडीमध्ये नाश्ता काय बनवावा सुचत नाही? मग झटपट हेल्दी चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या वेळी सगळ्यांचं खूप जास्त घाई असते. अशावेळी नाश्त्यात विकतचे किंवा घरातील ठराविक पदार्थ बनवून खाल्ले जातात. कांदापोहे, उपमा किंवा शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. बऱ्याचदा गोड पदार्थाची खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. पण फिटनेसमुळे अनेक लोक गोड पदार्थ खाणे टाळतात. अशावेळी तुम्ही ओट्स बाऊल बनवू शकता. ओट्स खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात आणि वजन नियंत्रणात राहते. बऱ्याचदा वजन वाढल्यानंतर ते कमी करण्यासाठी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. ओव्हरनाईट ओट्स शरीरासाठी फायदेशीर ठरतात. ओट्समध्ये असलेल्या फायबरमुळे पचनक्रिया सुद्धा मजबूत राहते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊया चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

साहित्य:

  • ओट्स
  • पीनट बटर
  • दूध
  • कोको पावडर
  • मध
  • चिया सीड्स
  • दही
  • चॉकलेट फ्लेवर प्रोटीन पावडर
  • केळी
  • सुका मेवा
  • डार्क चॉकलेटचा कीस
Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

कृती:

  • चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या बाऊलमध्ये दोन ते तीन चमचे ओट्स घ्या.
  • ओट्समध्ये कोको पावडर आणि चिया सीड्स, दूध किंवा दही घालून व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर त्यात पीनट बटर आणि मध घाला. यामुळे पदार्थाची चव वाढेल.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर झाकण मारून रात्रभर तसेच ठेवा. ५ ते ६ तास मिश्रण व्यवस्थित भिजल्यास सकाळी चव मस्त लागेल.
  • दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता करण्याआधी त्यावर सुका मेवा, तुमच्या आवडीनुसार बारीक कापून घेतलेली फळे आणि चॉकलेटचा किस घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चॉकलेट ओव्हरनाईट ओट्स. हा पदार्थ तुम्ही रोजच्या सकाळच्या नाश्त्यात सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make healthy chocolate overnight oats at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.