Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नॉनव्हेज प्रेमींसाठी सुट्टीच्या दिवशी बनवा चविष्ट Honey Garlic Chicken, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

चिकन खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. त्यामुळे सोप्या पद्धतीमध्ये घरी हनी गार्लिक चिकन नक्कीच बनवून पहा. घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी हा पदार्थ अतिशय उत्तम आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 12, 2026 | 10:45 AM
नॉनव्हेज प्रेमींसाठी सुट्टीच्या दिवशी बनवा चविष्ट Honey Garlic Chicken, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

नॉनव्हेज प्रेमींसाठी सुट्टीच्या दिवशी बनवा चविष्ट Honey Garlic Chicken, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Follow Us
Follow Us:

सुट्टीच्या दिवशी लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं काहींना काही चटपटीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. दुपारच्या जेवणात कायमच शाहाकारी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट हनी गार्लिक चिकन बनवू शकता. बऱ्याचदा हॉटेलमध्ये गेल्यानंतर सगळ्यात आधी स्टार्समध्ये चिकन टिक्का किंवा हनी गार्लिक चिकन मागवले जाते. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले हेल्दी टेस्टी पदार्थ खावेत. हनी गार्लिक चिकन तुम्ही वजन कमी करताना डाएटमध्ये सुद्धा खाऊ शकता. कारण हे चिकन बनवताना जास्त मसाल्यांचा वापर केला जात नाही. आठवड्यातून एकदा आहारामध्ये चिकनचा समावेश करावा. चिकन खाल्ल्यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. कमीत कमी साहित्यात तयार होणारे बनवायला आणि खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. चला तर जाणून घेऊया हनी गार्लिक चिकन बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Summer Special : आंब्याचा सीजन अन् तुम्ही मँगो मस्तानी खाल्ली नाही तर काय केलं? 100 वर्षे जुना आहे हा पदार्थ

साहित्य:

  • चिकन
  • सोया सॉस
  • व्हिनेगर
  • आलं लसूण पेस्ट
  • मध
  • तेल
  • मीठ
  • काळीमिरी पावडर
  • बेकिंग सोडा
  • कॉर्नफ्लोअर
उन्हाळ्यात नाश्त्यासाठी खास पदार्थ! १०मिनिटांमध्ये बनवा आंबटगो कैरीचे थालीपीठ, नेहमीपेक्षा लागेल वेगळी चव

कृती:

  • हनी गार्लिक चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम, चिकनचे मध्यम आकारात तुकडे करून घ्या. त्यानंतर चिकन पाण्याने स्वच्छ धुवून घ्या.
  • स्वच्छ धुतलेल्या चिकनमधील पाणी पूर्णपणे काढून टाकल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, कांद्याची पावडर, काळीमिरी पावडर, चवीनुसार मीठ, बेकिंग आणि कॉर्नफ्लोअर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर चवीसाठी सोया सॉस, व्हिनेगर घालून मिक्स करा. कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम तेलात तयार केलेले चिकन टाकून कुरकुरीत तळून घ्या. चिकनमधील तेल पूर्णपणे नितळून काढून टाकावे.
  • पॅनमध्ये थोडस तेल घेऊन त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालून हलकासा भाजा. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार भाज्या घालून मंद आचेवर शिजवा.
  • भाज्यांच्या मिश्रणात सर्व मिक्स सॉस टाकून मिक्स करा आणि फ्राय केलेले चिकन टाका. वरून पांढरे तीळ घालून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हनी गार्लिक चिकन.

Web Title: How to make honey garlic chicken at home simple food recipe chicken recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.