Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी होईल आणखीनच मजेदार! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Hot Chocolate, नोट करा रेसिपी

कायमच विकतचे हॉट चॉकलेट आणून पिण्यापेक्षा घरीच हॉट चॉकलेट बनवावे. हा पदार्थ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 10, 2026 | 08:00 AM
सकाळी होईल आणखीनच मजेदार! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Hot Chocolate, नोट करा रेसिपी

सकाळी होईल आणखीनच मजेदार! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा Hot Chocolate, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात आनंद आणि उत्साहाने करण्यासाठी चहा प्यायला जातो. चहा प्यायल्याशिवाय झोप उडाल्यासारखे वाटत नाही. भारतासह जगभरातील सर्वच देशांमध्ये असंख्य चहाप्रेमी आहेत. काहींना चहा पिण्याची सवय असते तर काहींना कॉफी पिण्याची सवय असते. पण सतत चहा कॉफी पिणे शरीरासाठी घातक ठरते. दुधाचा चहा प्यायल्यामुळे शरीरात ऍसिडिटीचा प्रमाण वाढते आणि उलट्या, मळमळ इत्यादी आरोग्यासंबंधित समस्या उद्भवतात. त्यामुळे उपाशी पोटी कॅफिन असलेल्या पेयांचे जास्त प्रमाणात सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हॉट चॉकलेट बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पण बऱ्याचदा घरात हॉट चॉकलेट बनवताना खूप जास्त चुका होतात. काहीवेळा चॉकलेट पातळ तयार होते तर काहीवेळा चॉकलेट जळून जाते. कोणत्याही कॅफेमध्ये गेल्यानंतर कायमच काहींना चॉकलेट मागवण्याची सवय असते. पण कॅफेमधील महागडे हॉट चॉकलेट तुम्ही १० मिनिटांमध्ये घरी सुद्धा बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

चहाची मजा वाढवण्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा ‘स्वीट पोटॅटो फ्राईज’, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

साहित्य:

  • दूध
  • डार्क चॉकलेट
  • कोको पावडर
  • कॉनफ्लॉवर
  • व्हॅनिला एसेन्स
  • मीठ
संडे स्पेशल घरी काही खास आणि टेस्टी बनवायचंय? मग लहान मुलांच्या आवडीचे पोटॅटो बॉल्स बनवा… रेसिपी आहे झटपट

कृती:

  • हॉट चॉकलेट बनवण्यासाठी सर्वप्रथम, लहान भांड्यात कोको पावडर आणि कॉर्नफ्लोअर घेऊन त्यात थंड दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • पिठामध्ये अजिबात गुठळ्या ठेवू नये. अन्यथा चॉकलेट व्यवस्थित तयार होणार नाही.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये साखर टाकून सतत मिक्स करत राहा. पॅन गरम करण्यासाठी ठेवा.
  • गरम पॅनमध्ये डार्क चॉकलेट आणि चिमूटभर मीठ घालून चॉकलेट पूर्णपणे वितळेपर्यंत मिक्स करा. त्यानंतर त्यात दूध घालून पेस्ट बनवून घ्या.
  • घट्ट आणि क्रिमी मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर त्यात व्हॅनिला एसेन्स घालून मिक्स करा.
  • कॉफी बनवताना तुमच्या आवडीच्या मगमध्ये कॉफी काढून घ्या. त्यावर थोडस क्रीम घालून तयार केलेली कॉफी घालून पुन्हा एकदा क्रीम टाका.
  • सजवण्यासाठी वरून कोको पावडर टाका. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हॉट चॉकलेट.

Web Title: How to make hot chocolate at home simple food recipe hot chocolate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
3

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
4

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.