• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Sweet Potato Fries At Home Benefits Of Eating Sweet Potato

चहाची मजा वाढवण्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा ‘स्वीट पोटॅटो फ्राईज’, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये स्वीट पोटॅटो फ्राईज बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्य आणि कमी वेळात तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 08, 2026 | 10:30 AM
चहाची मजा वाढवण्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा 'स्वीट पोटॅटो फ्राईज', लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

चहाची मजा वाढवण्यासाठी काही मिनिटांमध्ये बनवा 'स्वीट पोटॅटो फ्राईज', लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गोड चवीची रताळी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतात. उपवासाच्या दिवशी प्रत्येक घरात कायमच साबुदाणा, रताळी किंवा बटाट्यांपासून बनवलेले पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी रताळ्यांपासून वेगळे आणि चविष्ट पदार्थ बनवू शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चहासोबत खाण्यासाठी स्वीट पोटॅटो फ्राईज बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि २ दिवस सहज टिकून राहतो. रताळी खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामध्ये असलेल्या फायबरमुळे आतड्यांचे आरोग्य निरोगी राहते आणि लवकर भूक लागत नाही. चहासोबत कायमच बिस्कीट किंवा टोस्ट खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी नेमकं काय बनवावं, बऱ्याचदा सुचत नाही. कायमच विकतचे तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले टेस्टी पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

कायमच मसालेदार भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर ‘या’ पद्धतीने बनवा फ्लेवरफूल पनीर भाजी, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • रताळी
  • मीठ
  • कॉर्नफ्लोअर
  • तेल
  • काळीमिरी पावडर
  • लाल तिखट
  • चाट मसाला
जिभेवर ठेवताच विरघळून जाईल पदार्थ! ३ पदार्थांचा वापर करून झटपट बनवा चविष्ट स्ट्रॉबेरी श्रीखंड, नोट करा युनिक रेसिपी

कृती:

  • स्वीट पोटॅटो फ्राईज बनवण्यासाठी सर्वप्रथम, रताळी स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर रताळी कोरडी करा.
  • सोलून घेतलेल्या रताळ्याचे मध्यम आकारात तुकडे करा. त्यानंतर थंड पाण्यात रताळी भिजवत ठेवा.
  • भिजवलेली रताळी कॉटनच्या कपड्याने स्वच्छ कोरडी करून घ्या. मोठ्या भांड्यात कॉर्नफ्लोअर, मीठ, काळी मिरी आणि लाल मिरची, कापून घेतलेली रताळी घेऊन व्यवस्थित लावून घ्या.
  • कढईमधील गरम तेलात रताळी व्यवस्थित तळून घ्या. कुरकुरीत तळून झाल्यानंतर काढून घ्या. खाण्याआधी वरून चाट मसाला टाकून मिक्स करा आणि खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले स्वीट पोटॅटो फ्राईज. हा पदार्थ घरातील प्रत्येक व्यक्तीला खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make sweet potato fries at home benefits of eating sweet potato

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Summer Food Recipe: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट
1

Summer Food Recipe: उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात करा चविष्ट दही भाताचा बेत, शरीर कायमच राहील हायड्रेट

Holi Snacks: होळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘हे’ चटपटीत पदार्थ, हलक्या भूकेसाठी सर्वोत्तम
2

Holi Snacks: होळीनिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ‘हे’ चटपटीत पदार्थ, हलक्या भूकेसाठी सर्वोत्तम

Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव
3

Lemon Pickle Recipe: तेलाचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा रसाळ लिंबाचं लोणचं, कधीच विसणार नाही चव

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड
4

Recipe : बोरिंग जेवणाला क्षणात मजेदार करा, झटपट घरी बनवा गव्हाचे पिठाचे पापड

ताज्या बातम्या

पुढे वाचा
13 वर्षांपासून युवकाचा ‘स्व’त्वा साठी संघर्ष; किनवट रेल्वे स्टेशनवर राहणाऱ्या युवकाला कधी मिळणार ओळख?

13 वर्षांपासून युवकाचा ‘स्व’त्वा साठी संघर्ष; किनवट रेल्वे स्टेशनवर राहणाऱ्या युवकाला कधी मिळणार ओळख?

Mar 02, 2026 | 03:57 PM
‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव

‘तिघी’ची होळी ठरली खास; चित्रपटाच्या कलाकारांनी वृद्धाश्रमात साजरा केला स्वाभिमानाचा रंगोत्सव

Mar 02, 2026 | 03:43 PM
वर्षातून एकदा संपूर्ण गाव जातं सुट्टीवर ; गावपळणी कोकणातील एक अद्भुत प्रथा

वर्षातून एकदा संपूर्ण गाव जातं सुट्टीवर ; गावपळणी कोकणातील एक अद्भुत प्रथा

Mar 02, 2026 | 03:28 PM
भावाचा विषय हार्ड ए! थेट मधमाशीच्या पोळ्यात घातला हात अन् डोक्यावर… पाहताच पायाखालची जमीन सरकेल; Video Viral

भावाचा विषय हार्ड ए! थेट मधमाशीच्या पोळ्यात घातला हात अन् डोक्यावर… पाहताच पायाखालची जमीन सरकेल; Video Viral

Mar 02, 2026 | 03:28 PM
रस्त्यावर आता या लक्झरी कारचा जलवा! Mercedes‑Benz V‑Class झाली लाँच; बुकिंगसाठी भरावे लागणार तब्बल 5 लाख रुपये

रस्त्यावर आता या लक्झरी कारचा जलवा! Mercedes‑Benz V‑Class झाली लाँच; बुकिंगसाठी भरावे लागणार तब्बल 5 लाख रुपये

Mar 02, 2026 | 03:21 PM
‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….

‘तो यासाठी लायक आहे…’, संगीतासोबत घटस्फोटाच्या दरम्यान प्रसिद्ध अभिनेत्रीचे विधान चर्चेत, विजय थलापतीबद्दल म्हणाली….

Mar 02, 2026 | 03:20 PM
Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

Crime News: जंगलातील विहिरीत आढळला कुजलेला मृतदेह

Mar 02, 2026 | 03:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Ratnagiri : घोषणांचा पाऊस पण कामाचा ठावठिकाणा नाही! हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Mar 01, 2026 | 07:23 PM
Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Kolhapur News : पर्यटनाच्या हबमध्येच स्वच्छतेचा बोजवारा; हायकोर्टाच्या दणक्यानंतर प्रशासन जागी

Mar 01, 2026 | 05:56 PM
Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Virar : जनतेचा पैसा वाया? जाम गटारे, वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका!

Mar 01, 2026 | 05:47 PM
Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Shivsena UBT Protest ‘तहानलेल्या’ वाळूजमध्ये ६ मार्चला ‘घडा फोडो’ शिवसेना ठाकरे गटाचे आंदोलन 

Mar 01, 2026 | 05:09 PM
Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Sangli News : आयुक्तांची मनमानी? ‘ठिकाणी पुनर्वसन करा’

Mar 01, 2026 | 04:50 PM
Mumbai News :  मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mumbai News : मीरा-भाईंदरमध्ये विश्वगुरू उड्डाणपूल’ नामकरणावरून काँग्रेस-भाजपमध्ये वाद

Mar 01, 2026 | 04:32 PM
Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Sindhudurg : १६०-१८० नॉटिकल मैलांचा सागरी प्रवास सुरू

Mar 01, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.