• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Hotel Style Chicken Kheema At Home Recipe In Marathi

एकदा खाल्ला की पुन्हा मागाल! अशी खास ‘चिकन खीमा’ रेसिपी; यंदाच्या विकेंडला जरूर ट्राय करा

Chicken Kheema Recipe : विकेंडचा दिवस बनवा खास, घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार आणि स्वादिष्ट चिकन खिमा. ही रेसिपी फार लज्जतदार असून अवघ्या काही मिनिटांतच तुम्ही तिला घरी बनवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 19, 2025 | 03:42 PM
एकदा खाल्ला की पुन्हा मागाल! अशी खास 'चिकन खीमा' रेसिपी; यंदाच्या विकेंडला जरूर ट्राय करा

(फोटो सौजन्य – Pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ही चिकन खीमा रेसिपी सोपी, झटपट आणि घरच्या साहित्यांत तयार होते.
  • योग्य मसाल्यांच्या वापरामुळे खीमा स्वादिष्ट, रसाळ आणि हॉटेलसारखा लागतो.
  • चपाती, पराठा किंवा पावसोबत खाण्यासाठी ही डिश परफेक्ट आहे.
भारतीय स्वयंपाकात नॉनव्हेज पदार्थांना खास स्थान आहे आणि त्यातही चिकन कीमा हा अनेकांचा फेव्हरेट पदार्थ मानला जातो. मऊसूत चिकनचा कीमा, त्यात मिसळलेले सुगंधी मसाले, कांदा-टोमॅटोची छानसर ग्रेवी आणि वरून कोथिंबिरीचाची ताजी चव हे सगळं मिळून चिकन खिमा खाण्याचा अनुभवच वेगळा असतो.

डोसा सारखा तव्याला चिकटतोय? मग या टिप्स  फॉलो करा आणि तयार करा पातळ-कुरकुरीत डोसा 

चिकन खिमा ही रेसिपी खास आहे कारण ती झटपट बनते, जड वाटत नाही आणि चपाती, भाकरी, नान किंवा पावसोबत छान लागते. अनेक घरांमध्ये रविवारी किंवा खास पाहुण्यांसाठी हा पदार्थ आवर्जून केला जातो. ढाबा स्टाईल मसालेदार कीमा असो किंवा सौम्य घरगुती चव, ही रेसिपी प्रत्येकाच्या आवडीप्रमाणे बदलता येते. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने, घरात उपलब्ध असलेल्या मसाल्यांमध्ये चवदार आणि रसदार चिकन खिमा कसा बनवायचा ते पाहणार आहोत.

साहित्य

  • चिकन खिमा – 500 ग्रॅम
  • कांदे – 2 बारीक चिरलेले
  • टोमॅटो – 2 बारीक चिरलेले
  • आले-लसूण पेस्ट – 1 टेबलस्पून
  • हिरव्या मिरच्या – 2 बारीक चिरलेल्या
  • हळद – 1/2 टीस्पून
  • लाल तिखट – 1 टीस्पून
  • धणे-जिरे पूड – 1 टीस्पून
  • गरम मसाला – 1/2 टीस्पून
  • मीठ – चवीनुसार
  • तेल – 2 ते 3 टेबलस्पून
  • कोथिंबीर – बारीक चिरलेली
  • लिंबाचा रस – 1 टीस्पून (ऑप्शनल)
हिवाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा मेथी पनीर पराठ्याचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

कृती

  • यासाठी सर्वप्रथम कढईत तेल गरम करून त्यात कांदे घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या.
  • त्यात आले-लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरच्या घालून कच्चा वास जाईपर्यंत परता.
  • आता टोमॅटो घालून मसाला तेल सुटेपर्यंत चांगला शिजवा.
  • हळद, लाल तिखट, धणे-जिरे पूड आणि मीठ घालून मसाला नीट मिसळा.
  • त्यात चिकन कीमा घालून 5–7 मिनिटे मध्यम आचेवर परता.
  • झाकण ठेवून 10–15 मिनिटे शिजू द्या, मध्येच हलवत राहा.
  • शेवटी गरम मसाला आणि लिंबाचा रस घालून नीट ढवळा.
  • वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
  • चिकन कीमा चपाती, ज्वारी-भाकरी, पाव किंवा नानसोबत अप्रतिम लागतो.
  • सोबत कांदा-लिंबाची कोशिंबीर दिल्यास चव आणखी वाढते.
  • घरच्या घरी बनवलेला हा चिकन कीमा नक्कीच तुमच्या जेवणाची शान वाढवेल.

Web Title: How to make hotel style chicken kheema at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 19, 2025 | 03:41 PM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • non veg

संबंधित बातम्या

डोसा सारखा तव्याला चिकटतोय? मग या टिप्स  फॉलो करा आणि तयार करा पातळ-कुरकुरीत डोसा 
1

डोसा सारखा तव्याला चिकटतोय? मग या टिप्स  फॉलो करा आणि तयार करा पातळ-कुरकुरीत डोसा 

हिवाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा मेथी पनीर पराठ्याचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी
2

हिवाळ्यात शरीराची ताकद वाढवण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात करा मेथी पनीर पराठ्याचे सेवन, नोट करून घ्या रेसिपी

उरलेल्या चपात्या फेकू नका, शिळ्या चपात्यांपासून अवघ्या 5 मिनिटांतच बनवा ‘कुरकुरीत चिवडा’
3

उरलेल्या चपात्या फेकू नका, शिळ्या चपात्यांपासून अवघ्या 5 मिनिटांतच बनवा ‘कुरकुरीत चिवडा’

संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा वेफर्स चाट, ५ रुपयांच्या वेफर्सपासून बनवा भन्नाट रेसिपी
4

संध्याकाळच्या नाश्त्यात चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा वेफर्स चाट, ५ रुपयांच्या वेफर्सपासून बनवा भन्नाट रेसिपी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एकदा खाल्ला की पुन्हा मागाल! अशी खास ‘चिकन खीमा’ रेसिपी; यंदाच्या विकेंडला जरूर ट्राय करा

एकदा खाल्ला की पुन्हा मागाल! अशी खास ‘चिकन खीमा’ रेसिपी; यंदाच्या विकेंडला जरूर ट्राय करा

Dec 19, 2025 | 03:41 PM
सौरव गांगुलीने कोणावर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दाखल केला दावा? मेस्सीच्या दौऱ्याशी संबंध…

सौरव गांगुलीने कोणावर 50 कोटी रुपयांचा मानहानीचा दाखल केला दावा? मेस्सीच्या दौऱ्याशी संबंध…

Dec 19, 2025 | 03:41 PM
Satara : फलटणमध्ये गुलाबराव पाटील यांची रणजीत निंबाळकरांवर बोचरी टीका

Satara : फलटणमध्ये गुलाबराव पाटील यांची रणजीत निंबाळकरांवर बोचरी टीका

Dec 19, 2025 | 03:37 PM
IND vs SA 5th T20I: अहमदाबादमध्ये संजू सॅमसन रचणार इतिहास? ‘ही’ गोष्ट करताच या दिग्गजांच्या क्लबमध्ये करणार एंट्री  

IND vs SA 5th T20I: अहमदाबादमध्ये संजू सॅमसन रचणार इतिहास? ‘ही’ गोष्ट करताच या दिग्गजांच्या क्लबमध्ये करणार एंट्री  

Dec 19, 2025 | 03:36 PM
Margashirsh Amavasya: अमावस्येच्या रात्री करा ‘हे’ उपाय, या उपायांनी नशीब देईल साथ

Margashirsh Amavasya: अमावस्येच्या रात्री करा ‘हे’ उपाय, या उपायांनी नशीब देईल साथ

Dec 19, 2025 | 03:32 PM
Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

Mumbai : कोकाटेंचा स्वीकारला, खात्याचा कार्यभार अजित पवारांकडे; फडणवीसांनी दिली माहिती

Dec 19, 2025 | 03:29 PM
Sun God Ra: इजिप्तमध्ये ‘सूर्याचा’ उदय! 4,500 वर्षांपूर्वीचे रहस्यमयी मंदिर सापडले; प्राचीन विज्ञानाचा धक्कादायक खुलासा

Sun God Ra: इजिप्तमध्ये ‘सूर्याचा’ उदय! 4,500 वर्षांपूर्वीचे रहस्यमयी मंदिर सापडले; प्राचीन विज्ञानाचा धक्कादायक खुलासा

Dec 19, 2025 | 03:27 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : ठाकरे गट आणि काँग्रेस मुस्लिम मतांसाठी आतून एकत्र, किरिट सोमय्या यांची टीका

Mumbai : ठाकरे गट आणि काँग्रेस मुस्लिम मतांसाठी आतून एकत्र, किरिट सोमय्या यांची टीका

Dec 19, 2025 | 03:16 PM
Sindhudurg : वनभोजन ते गॅदरिंग शालेय उपक्रमाला सुरुवात; सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

Sindhudurg : वनभोजन ते गॅदरिंग शालेय उपक्रमाला सुरुवात; सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसाठी पर्वणी

Dec 19, 2025 | 03:09 PM
Satara :  पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Satara : पाचगणी हादरले, अमली पदार्थ विरोधी मोठी कारवाई, दहा ताब्यात; 42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Dec 18, 2025 | 08:35 PM
Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Beed News : मतमोजणी दिवशी अनुचित प्रकार टाळण्यासाठी बीड पोलीस अक्शन मोडवर

Dec 18, 2025 | 08:28 PM
Raju Shetti : थकीत एफआरपी  प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Raju Shetti : थकीत एफआरपी प्रश्नावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक

Dec 18, 2025 | 08:22 PM
Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Solapur : ‘उमेदवारी मिळाली नाही तर जीवाचे बरे-वाईट करीन’ इशाऱ्याने खळबळ, बिपीन धुम्मा आक्रमक

Dec 18, 2025 | 07:27 PM
Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Prakash Shinde – ड्रग्स प्रकरणावरून आमच्या कुटुंबाला टार्गेट करण्याचा प्रयत्न

Dec 18, 2025 | 07:22 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.