Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा कच्चा फणसाची चविष्ट चमचमीत भाजी, घरातील सगळेच खातील आवडीने

कोकणासह राज्यभरात सगळीकडे कच्च्या फणसाची चविष्ट भाजी बनवली जाते. आज आम्ही तुम्हाला कोकणी पद्धतीमध्ये कच्च्या फणसाची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली भाजी चवीला सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 21, 2025 | 03:00 PM
कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा फणसाच्या कुरीची चविष्ट चमचमीत भाजी

कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा फणसाच्या कुरीची चविष्ट चमचमीत भाजी

Follow Us
Close
Follow Us:

एप्रिल मे महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यांना आंबे आणि फणसाची आठवण येऊ लागते. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबे, फणस खायला खूप आवडतात. उन्हाळ्यात कोकणातील प्रत्येक गावात कच्च्या फणसाची भाजी बनवली जाते. कच्च्या फणसाची भाजी फक्त उन्हाळा ऋतूमध्येच चाखायला मिळते. फणसाच्या गऱ्यांपासून साठ, वडी आणि इतर अनेक पदार्थ बनवले जातात. याशिवाय वेगवेगळ्या ऋतूंनुसार बाजारात वेगवेगळ्या भाज्या आणि फळे उपलब्ध असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कच्च्या फणसापासून चविष्ट भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने फणसाची भाजी बनवल्यास चव अतिशय सुंदर लागेल. तुम्ही बनवलेली फणसाची भाजी घरातील लहान मुलांसह मोठे सुद्धा खूप आवडीने खातील. फणसाला चीक असल्यामुळे ही भाजी बनवताना योग्य ती काळजी घ्यावी. जाणून घ्या कच्च्या फणसाची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

जेवणात तोंडी लावण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत शेंगदाण्याचा ठेचा, पारंपारिक चवीचा हटके पदार्थ

साहित्य:

  • कच्चा फणस
  • मोहरी
  • मीठ
  • तेल
  • हिरवी मिरची
  • लसूण
  • कढीपत्ता
  • लाल तिखट
  • शिजवून घेतलेले हरभरे
  • कोथिंबीर
लहान मुलांसाठी सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ‘चॉकलेट चिकू मिल्कशेक’, काही मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

कृती:

  • कच्च्या फणसाची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, हाताला तेल लावून फणस स्वच्छ करून त्याच्या आतील गरे काढून तुकडे करून घ्या.
  • त्यानंतर कुकरच्या शिट्या काढून थंड करा. थंड झाल्यानंतर फणस हाताने कुसकरून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, आले-लसूण, हिंग, कढीपत्ता घालून लाल होऊन घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालून त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद आणि कोथिंबीर घालून मिक्स करा. नंतर त्यात थोडेसे पाणी घालून उकळी काढा.
  • मसाले व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात शिजवून घेतलेले हरभरे आणि फणस टाकून मिक्स करा.
  • पाच मिनिटं फणसाची भाजी शिजवून घ्या आणि वरून कोथिंबीर टाकून भाजी सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कच्च्या फणसाची भाजी.

Web Title: How to make jackfruit bhaji at home kokani style jackfruit bhaji recipe food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 03:00 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • kokan

संबंधित बातम्या

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरा वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
1

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरा वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’
2

Recipe : कलिंगडापासून नाही तर या कच्च्या फळापासून तयार करा रंगीबेरंगी सर्वांच्या आवडीची ‘टूटी-फ्रूटी’

कोकणच्या आंबा वैभवाचा अनोखा उत्सव! कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६’
3

कोकणच्या आंबा वैभवाचा अनोखा उत्सव! कुणकेश्वर येथे रंगणार ‘आंबा महोत्सव २०२६’

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 
4

Cake Recipe : चॉकलेट नाही यंदा घरी बनवा ‘क्रीम चीज केक’, चव अशी की तोंडात टाकताच विरघळेल… 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.