Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच खातील आवडीने

कोकणातील प्रत्येक घरात कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते. कमीत कमी साहित्यात बनवली जाणारी भाजी चवीला अतिशय सुंदर लागते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 11, 2026 | 08:00 AM
कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी

कोकणातील पारंपरिक पद्धतीने बनवा कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी

Follow Us
Follow Us:

मे महिन्याला सुरुवात झाल्यानंतर कोकणात विविध फळे आणि भाज्या उपलब्ध होतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे फळ म्हणजे फणस. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पिकलेला फणस खायला खूप जास्त आवडतो. फणस पिकल्यानंतर त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. आंबे,फणस, जांभळं इत्यादी पदार्थ खाण्यासाठी पदरवर्षी कोकणी माणूस गावी जातो. फणस कच्चा असताना त्यातील गरे काढून भाजी किंवा इतर पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी कशी बनवावी, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली भाजी सगळेच खूप आवडीने खातील. कच्च्या फणसाची भाजी तुम्ही इतर चपाती किंवा भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

ऊसाचा रस प्यायला अजिबात आवडत नाही? मग कडाक्याच्या उन्हाळ्यात झटपट घरी बनवा थंडगार गुळाचे सरबत, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • कच्च्या फणसाचे गरे
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • हळद
  • मीठ
  • मोहरी
  • लसूण
  • तूप किंवा तेल
  • कांदा
  • लाल सुक्या मिरच्या
  • लाल तिखट
  • हिंग
Sunday Special : घरी बनवा टेस्टी, मसालेदार ‘रावस फ्राय’, काही मिनिटांत तयार होते रेसिपी

कृती:

  • कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, फणस कापून त्यातील गरे बाजूला काढा आणि सोलून त्यातील आठळ्या बारीक चिरून घ्या. फणसाच्या गऱ्यांचे काप करावेत.
  • फणसाच्या गऱ्यांमध्ये पाणी ओतून त्यात थोडस मीठ घालून काहीवेळ तसेच ठेवून घ्या.
  • मोठ्या टोपात तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, जिरं, हिंग, सुकी लाल मिरची आणि ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा घालून चवीनुसार मीठ घाला. कांदा व्यवस्थित लाल झाल्यानंतर त्यात हळद, लाल तिखट मसाला घालून मिक्स करा.
  • मसाला भाजल्यानंतर त्यात स्वच्छ धुवून घेतलेले फणसाचे गरे घालून व्यवस्थित मिक्स करा आणि थोडस पाणी घालून फणसाचे गरे वाफेवर शिजण्यासाठी ठेवा.
  • मंद आचेवर गरे व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात ओल्या खोबऱ्याचा किस घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी.

Web Title: How to make jackfruit bhaji at home summer special recipe jackfruit bhaji

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
1

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी
2

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील पूर्वजांच्या नैवेद्यासाठी पारंपरिक पद्धतीने बनवा चविष्ट तांदळाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
3

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
4

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.