Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उष्माघाताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबटगोड जलजिरा, नोट करा रेसिपी

उन्हामध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरातील पाणी कमी होऊन जाते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. अशावेळी सोप्या पद्धतीमध्ये बनवा जलजिरा सरबत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 04, 2025 | 02:49 PM
उष्माघाताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबटगोड जलजिरा

उष्माघाताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबटगोड जलजिरा

Follow Us
Follow Us:

कडक उन्हाळ्यात सगळ्यांचं सतत काहींना काही थंड पिण्याची किंवा खाण्याची इच्छा होते. यादिवसांमध्ये प्रामुख्याने नारळ पाणी, सरबत, फळांचा रस, कोल्ड्रिंक इत्यादी अनेक पेय मोठ्या प्रमाणावर प्यायली जातात. उन्हामध्ये बाहेर जाऊन आल्यानंतर शरीरातील पाणी कमी होऊन जाते. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. त्यामुळे या दिवसांमध्ये लिंबू पाणी किंवा शरीराला ऊर्जा देणाऱ्या पेयांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला कडक उन्हाळ्यात सोप्या पद्धतीमध्ये आंबटगोड जलजिरा पिण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. तुम्ही बनवलेला जलजिरा घरातील लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीजसारख्या गंभीर समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आहारात करा ‘या’ फुलांच्या चहाचे सेवन

साहित्य:

  • जिऱ्याची पावडर
  • काळीमिरी पावडर
  • मीठ
  • आलं
  • पुदिन्याची पाने
  • कोथिंबीर
  • हिरव्या मिरच्या
  • साखर
  • आमचूर पावडर
  • लिंबाचा रस
  • थंड पाणी
  • बर्फाचे तुकडे
मिक्सर किंवा इतर कोणत्याही भांड्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट आमरस आमरस, नोट करा रेसिपी

कृती:

  • जलजिरा सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पाने, कोथिंबीर, हिरवी मिरची, किसलेलं आलं घेऊन बारीक पेस्ट बनवून घ्या.
  • मोठ्या टोपात एका मोठ्या भांड्यात किंवा भांड्यात थंड पाणी घाला आणि त्यात जिरं काळीमिरीची पावडर, हिरव्या तयार केलेली पुदिन्याची पेस्ट टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. साखर पूर्णपणे वितळल्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा.
  • तयार करून घेतलेले सरबत गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्या. गाळून घेतलेले सरबत अर्धा तास फिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा.
  • काचेच्या ग्लासात बर्फाचे खडे आणि लिंबाच्या चकत्या टाकून तयार केलेला जलजिरा सरबत ओतून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले जलजिरा सरबत.

Web Title: How to make jaljeera juice at home simple food recipe summer heat cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • summer heat

संबंधित बातम्या

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
1

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
3

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
4

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.