मिक्सर किंवा इतर कोणत्याही भांड्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट आमरस आमरस
आंब्याच्या सिजनमध्ये मोठ्या प्रमाणावर हापूस आंब्यांपासून अनेक पारंपरिक पदार्थ बनवले जातात. कोकणातील प्रसिद्ध हापूस आंब्याचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. याशिवाय एप्रिल महिन्याच्या सुरवातीलाच बाजारामध्ये हापूस आंबे उपलब्ध असतात. आंब्याची साठ, आंब्याचा रस, आंब्याचे सरबत, पुरणपोळी याशिवाय इतरही अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. मात्र आज आम्ही तुम्हाला कोणत्याही भांड्याचा वापर न करता हापूस आंब्यांपासून आमरस बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला आमरस चवीला अतिशय सुंदर लागेल. बऱ्याचदा आमरस बनवताना पपईचा सुद्धा वापर केला जातो. पण पपई युक्त आमरसची चव फारशी चांगली लागत नाही. त्यामुळे कोणत्याही भांड्याचा वापर न करता आमरस बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
French Toast: फ्रांसचा नाश्ता आता तुमच्या घरी; 5 मिनिटांतच बनवा फ्रेंच टोस्टची रेसिपी