Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

बाजारात मोठ्या प्रमाणावर जांभळं उपलब्ध झाले आहेत. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभुळचे सरबत प्यावे. हे सरबत शरीरात थंडावा टिकवून ठेवते. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 25, 2026 | 08:00 AM
शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

शरीर राहील ताजेतवाने आणि फ्रेश! गुणकारी घटकांनी समृद्ध असलेल्या जांभळांपासून बनवा थंडगार सरबत, मधुमेह राहील नियंत्रणात

Follow Us
Follow Us:

बाजारात मोठ्या प्रमाणावर जांभळं उपलब्ध झाली आहे. जांभूळ हे हंगामी फळ आहे. गडद जांभळ्या रंगची जांभळं चवीला तुरट आणि गोडसर लागतात. या फळाच्या रंगामुळे त्याला इंडियन ब्लॅकबेरी असे सुद्धा म्हंटले जाते. जांभळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी जांभळाचे सेवन करावे. पण कायमच नुसतीच जांभळं खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि थंडगार पदार्थ पिण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारे जांभूळ सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे सरबत केवळ चवीलाच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात कायमच विकतचे कोल्ड्रिंक आणून पिण्यापेक्षा घरी बनवलेले थंडगार सरबत प्यावे. यामुळे आरोग्य सुधारते आणि रक्तातील मधुमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते.जांभूळपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया जांभूळ सरबत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

जेवणानंतर गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग झटपट बनवा तोंडात विरघळणारी क्रीमी नारळाची रबडी, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • पिकलेली जांभळं
  • साखर
  • पुदिन्याची पाने
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  • काळे मीठ
  • थंड पाणी
  • बर्फाचे तुकडे
  • लाल तिखट
Malai Chaap Recipe : रेस्टाॅरंट स्टाईल मलाई चाप घरी बनवायचाय? मग ही रेसिपी फाॅलो करा

कृती:

  • जांभूळ सरबत बनवण्यासाठी सर्वप्रथम, जांभळं काहीवेळ पाण्यात ठेवून द्या. यामुळे पदार्थ व्यवस्थित स्वच्छ होईल.
  • जांभूळ धुवून झाल्यानंतर त्यातील गर बाजूला काढा आणि बिया वेगळ्या काढून घ्या. बियांचा वापर तुम्ही भाकरी बनवताना करू शकता.
  • मिक्सरच्या भांड्यात जांभळाचा गर, साखर घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या.
  • तयार केलेली पेस्ट गाळून घ्या. घट्टसर रस काढून झाल्यानंतर त्यात आवश्यतेनुसार थंड पाणी, जिऱ्याची पावडर, काळे मीठ, बारीक केलेली पुदिन्याची पाने घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • ताटात मीठ आणि लाल तिखट एकत्र करून घ्या. त्यानंतर ग्लासच्या कडेला मीठ मसाल्याचे मिश्रण लावून नंतर त्यात तयार केलेला जांभूळ रस ओतून पुदिन्याच्या पानांनी सजवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार जांभळाचे सरबत.

Web Title: How to make jamun juice at home simple food recipe benefits of eating jamun

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Healthy Drinks

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी
3

Herbal Tea: रोजच्या चहाला द्या हेल्दी ट्विस्ट! ‘या’ फुलांचा चहा ठरेल शरीर आणि त्वचेसाठी गुणकारी

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
4

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.