Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा ज्वारीच्या पिठाचे थंडगार आंबील, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळा सुरु झाल्यानंतर अनेक घरांमध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर करून आंबील बनवले जाते. आपल्यातील अनेकांनी या रेसिपीचे नाव देखील ऐकले नसेल. ज्वारी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 24, 2025 | 08:00 AM
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा ज्वारीच्या पिठाचे थंडगार आंबील

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पारंपरिक पद्धतीने बनवा ज्वारीच्या पिठाचे थंडगार आंबील

Follow Us
Follow Us:

वाढत्या उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी दैनंदिन आहारात थंड पदार्थांचे सेवन केले जाते. थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील उष्णता कमी होऊन पोटात गारवा निर्माण होतो. याशिवाय उन्हाळ्यात पचनास जड असलेल्या पदार्थांचे सेवन करण्याऐवजी पचनास हलके आणि चविष्ट पदार्थ खावे. उन्हाळा सुरु झाल्यानंतर अनेक घरांमध्ये ज्वारीच्या पिठाचा वापर करून आंबील बनवले जाते. आपल्यातील अनेकांनी या रेसिपीचे नाव देखील ऐकले नसेल. ज्वारी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. ज्वारीच्या धान्यांचा वापर करून पीठ तयार केले जाते. नंतर त्याच पिठाचा वापर करून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. ज्वारीमध्ये फायबर, जीवनसत्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात, त्यामुळे दैनंदिन आहारात ज्वारीच्या पिठापासून बनवलेले पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया ज्वारीच्या पिठाचे आंबील बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

डायबिटीजच्या रुग्णांसाठी कोणत्या वरदानाहुन कमी नाही ‘ही’ हिरवी चटणी; लगेच नोट करा रेसिपी

साहित्य:

  • तेल
  • मोहरी
  • ज्वारी
  • हिरवी मिरची
  • पांढरे तीळ
  • कढीपत्ता
  • मीठ
  • खोबऱ्याचे तुकडे
  • दही
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चिजी कॉर्न, चहासोबत लागेल सुंदर चव

कृती:

  • ज्वारीच्या पिठाचे आंबील बनवण्यासाठी सर्वप्रथम, ज्वारी घेऊन त्यात एक किंवा दीड ग्लास पाणी टाकून भिजवत ठेवा.
  • त्यानंतर भिजवून घेतलेली ज्वारी मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या. ज्वारीचे घट्टासर पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्त्याची पाने, हिरव्या मिरचीचे तुकडे टाकून भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात पांढरे तीळ आणि खोबऱ्याचे तुकडे टाका. व्यवस्थित फोडणी भाजल्यानंतर त्यात दही टाकून सतत मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर त्यात वाटून घेतलेले ज्वारीचा पिठाचा रस टाकून सतत मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेल्या अंबिलमध्ये चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • अनेकांना आंबील हा पदार्थ थंड करून खायला खूप आवडतो. त्यामुळे बनवून घेतलेले आंबील थोडावेळ थंड करून नंतर खाऊ शकता.

Web Title: How to make jowar ambil at home morning breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
3

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
4

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.