(फोटो सौजन्य:Pinterest)
मधुमेह हा आजार फार झपाट्याने वाढत आहे. आजकाल मोठ्यांनाच काय तर लहानांनाही हा आजार जडू लागला आहे. ही आरोग्य समस्या आहे, जी शरीरातील इन्सुलिन हार्मोनच्या असंतुलनामुळे उद्भवते. एकदा हा आजार तुम्हाला जडला तर आयुष्यभर तुम्हाला यापासून सुटका नाही. या आजारात रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढते जे नियंत्रणात ठेवणे फार कठीण होऊन बसते. काही हेल्दी पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवू शकता. यातीलच एक म्हणजे कारलं.
कारलं हे चवीला कडू असलं तरी आपल्या आरोग्याला याचे अनेक फायदे होत असतात. तुम्हाला याची भाजी खायला आवडत नसेल तर तुम्ही यापासून चविष्ट अशी चटणी बनवू शकता. ही चटणी साठवून ठेवता येते आणि हवे तेव्हा तुम्हाला तिचा आपल्या आहारात समावेश करू शकता. यासाठी फार मेहनत घेण्याचीही गरज नाही, फार कमी वेळेत आणि कमी साहित्यापासून तुम्ही ही कारल्याची चटणी तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Club Sandwich Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरी बनवा क्लब सँडविच; घरातील सर्वच होतील खुश
साहित्य
सकाळच्या नाश्त्याला बनवा चवदार आणि मोकळे कांदेपोहे, लगेच नोट करा रेसिपी
कृती