Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दिवसाची सुरुवात करा हेल्दी पदार्थ! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या, नोट करून घ्या रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात हेल्दी पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या बनवू शकता. आंबोळी चवीला अतिशय सुंदर लागते. जाणून घ्या ज्वारीच्या पिठाची आंबोळी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 06, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या

सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमी नेहमी काय बनवावं? असे अनेक प्रश्न महिलांना सतत पडत असतात. नाश्त्यामध्ये कांदापोहे, उपमा, शिरा, डोसा इत्यादी पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या बनवू शकता. ज्वारी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि गुणकारी आहे. ज्वारीमध्ये आढळून येणारे गुणकारी घटक आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. यामध्ये कॅल्शियम, जीवनसत्वे, प्रोटीन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. सकाळच्या नाश्ता नेहमीच हेल्दी आणि पोटभर करावा. यामुळे दुपारच्या वेळी लवकर भूक लागत नाही. नाश्ता केल्यामुळे संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहाने जातो. चला तर जाणून घेऊया ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

उष्माघाताच्या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा आंबटगोड जलजिरा, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • ज्वारीचे पीठ
  • मीठ
  • तेल
  • रवा
  • दही
  • पाणी
  • इनो
कडक उन्हाळ्यात ५ मिनिटांमध्ये घरी बनवा गोव्यातील पारंपरिक पद्धतीमध्ये फुटी कढी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • ज्वारीच्या पिठाच्या आंबोळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये ज्वारीचे पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात रवा, वाटीभर दही आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करून घ्या.
  • तयार करून घेतलेले मिश्रण काहीवेळा बाजूला तसेच ठेवा. १० मिनिटांनंतर त्यात इनो टाकून मिक्स करा. यामुळे आंबोळ्या व्यवस्थित येतील.
  • तव्यावर तेल गरम करून पसरवून घ्या. त्यानंतर त्यावर आंबोळ्याचे मिश्रण गोलाकार पसरवा. दोन्ही बाजूने भाजून झाल्यानंतर आंबोळ्या काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या जावरीच्या पिठाच्या आंबोळ्या.

Web Title: How to make jowar amboli at home healthy breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
1

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची
2

Stuffed Shimla Mirchi Recipe : भाजी खाऊन कंटाळा आला? घरी बनवा गावराण स्टाईन भरलेली शिमला मिरची

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे
3

साखरेऐवजी गूळाचा वापर करून झटपट बनवा हेल्दी टेस्टी नाचणीचा हलवा, शरीराला होतील भन्नाट फायदे

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी
4

साधा डोसा खाऊन कंटाळा आला आहे? मग सकाळच्या नाश्त्यात नक्की बनवा कुरकुरीत Cheese Schezwan Dosa, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.