कडक उन्हाळ्यात ५ मिनिटांमध्ये घरी बनवा गोव्यातील पारंपरिक पद्धतीमध्ये फुटी कढी
देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळी भाषा बोलणारे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या जेवणात अनेक नवनवीन पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे राज्य म्हणजे गोवा. गोव्यात अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे पारंपरिक पदार्थ बनवले.उन्हाळा वाढल्यानंतर शरीर हायड्रेट ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय कोकणातील प्रत्येक घरात उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये सोलकढी, फुटी कढी इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून कढी बनवली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गोवन पद्धतीमध्ये फुटी कढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.या पद्धतीने बनवलेली कढी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.