Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळा स्पेशल पारंपरिक पदार्थ! वाटीभर बेसनपासून झटपट बनवा झणझणीत कैरीचं पिठलं, नोट करून घ्या रेसिपी

आंबट चवीच्या कैरीपासून विविध पदार्थ बनवले जातात. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये कैरीचे पिठलं बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हे पिठलं गरमागरम भाकरीसोबत चविष्ट लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 22, 2026 | 10:30 AM
उन्हाळा स्पेशल पारंपरिक पदार्थ! वाटीभर बेसनपासून झटपट बनवा झणझणीत कैरीचं पिठलं, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळा स्पेशल पारंपरिक पदार्थ! वाटीभर बेसनपासून झटपट बनवा झणझणीत कैरीचं पिठलं, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणावर कच्च्या कैऱ्या, पिकलेले आंबे आणि इतर रानमेवा उपलब्ध होतो. आंबटगोड चवीची कैरी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. कैरीचे पन्ह, मुरंबा, लोणचं, मेथांबा इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. आंबटगोड चवीचे पदार्थ जेवणाच्या ताटात असल्यास चार घास जास्त जातात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये कैरीपासून विविध पदार्थ बनवावेत. आज आम्ही तुम्हाला कैरीचे पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. कैरीचे पिठलं गरमागरम भाकरी किंवा भातासोबत अतिशय चविष्ट आणि सुंदर लागते. भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर नेहमीच काय बनवावं सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट वाटीभर बेसनाचा वापर करून झणझणीत पिठलं बनवू शकता. तोंडाची चव वाढवण्यासाठी विविध पदार्थ खाल्लेले जातात. पण तिखट किंवा तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ खावेत. चला तर जाणून घेऊया कैरीचं पिठलं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

उन्हामुळे वैताग आला आहे? झटपट काळ्या द्राक्षांपासून बनवा Grapes Lemonade, क्षणभरात वाटेल फ्रेश आणि ताजेतवाने

साहित्य:

  • कच्ची कैरी
  • हिरवी मिरची
  • मोहरी
  • बेसन
  • हिंग
  • कोथिंबीर
  • हळद
  • लसूण
  • कडीपत्ता
  • कांदा
Recipe : लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल याची चव… घरी बनवा कुरकरीत ‘पनीर ब्रेड रोल’

कृती:

  • कैरीचे पिठलं बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये बेसन पीठ घेऊन त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिश्रण तयार करा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात जिरे, मोहरी, हिंग, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या, बारीक कुटून घेतलेली लसूण टाकून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि चवीनुसार मीठ घालून लालसर होईपर्यंत भाजा. कांदा शिजण्यासाठी त्यात मीठ टाकावे.
  • त्यानंतर त्यात बारीक किसून घेतलेली कैरी आणि हळद घालून एक वाफ काढून शिजवा. कैरी शिजण्यासाठी गॅस मंद आचेवर ठेवावा.
  • कैरी शिजल्यानंतर त्यात तयार केलेले बेसन ओतून आवश्यकता वाटल्यास पाणी घालून शिजवून घ्यावे. बेसन घट्टसर झाल्यानंतर त्यात सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले कच्च्या कैरीचे पिठलं. हा पदार्थ गरमागरम भाकरीसोबत सुंदर लागतो.

Web Title: How to make kairicha pithale at home simple raw mango recipe summer food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.