Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Summer Drink: १० मिनिटांमध्ये तयार होईल आंबटगोड चवीचे रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक, कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा

आज आम्ही तुम्हाला जांभळाचा वापर करून झटपट काला खट्टा ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. जांभूळ खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 28, 2026 | 10:38 AM
१० मिनिटांमध्ये तयार होईल आंबटगोड चवीचे रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक, कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा

१० मिनिटांमध्ये तयार होईल आंबटगोड चवीचे रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक, कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा

Follow Us
Follow Us:

रणरणत्या उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर अंगाची काहिली होते. वाढत्या उष्णतेच्या परिणामामुळे आरोग्य पूर्णपणे बिघडून जाते. कडक उन्हात कुठेही बाहेर फिरून आल्यानंतर खूप जास्त थकल्यासारखे वाटते. अशावेळी विविध रिफ्रेशिंग ड्रिंक प्यायली जातात. पण नेहमीच तीच ठराविक पेय पिऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ टेस्ट करण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला झटपट तयारीत होणारे काला खट्टा ड्रिंक बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. आंबटगोड चवीचे काला खट्टा ड्रिंक चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. काला खट्टा ड्रिंक जांभळाचा वापर करून बनवले जातात. जांभूळ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. यामध्ये असलेले गुणकारी घटक चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासोबतच केसांसाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर ठरतात. मधुमेह असलेल्या रुग्णांनी आवर्जून जांभळाचे सरबत बनवून प्यावे. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

कडक उन्हात शरीराला मिळेल थंडावा! झटपट बनवा Mango Rabdi Faluda, पाहताच क्षणी सुटेल तोंडाला पाणी

साहित्य:

  • जांभूळ
  • पाणी
  • साखर
  • भाजलेल्या जिऱ्याची पावडर
  • काळे मीठ
  • लिंबाचा रस
  • चाट मसाला
Sunday Special Recipe : सुट्टीच्या दिवशी नाश्ताही करा मजेदार, घरी बनवा टेस्टी आणि झटपट तयार होणारा ‘पनीर चीज टोस्ट’

कृती:

  • काला खट्टा ड्रिंक बनवण्यासाठी सर्वप्रथम, जांभळं काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर जांभळाचा गर काढून बिया बाजूला काढून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात जांभळाचा गर आणि थोडस पाणी घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • कढईमध्ये तयार केलेली पेस्ट घालून त्यात आवश्यकतेनुसार साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. तयार केलेले मिश्रण १० ते १५ मिनिट मंद आचेवर तसेच ठेवून द्यावे.
  • त्यानंतर त्यात भाजलेल्या जिऱ्याची पावडर, काळे मीठ, चाट मसाला आणि लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करा आणि गॅस बंद करून घ्या.
  • ग्लासात तयार केलेले जांभळाचे मिश्रण घेऊन त्यात सोडा घालून मिक्स करा. गरजेनुसार लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता.
  • तयार आहे झटपट बनवलेले रिफ्रेशिंग काला खट्टा ड्रिंक.

Web Title: How to make kala khatta drink at home simple food recipe summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
3

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
4

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.