Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोजचा स्वयंपाक होईल अतिशय चवदार! पारंपरिक मराठवाडी पद्धतीने घरीच बनवा काळा मसाला, भाज्यांची चव लागेल सुंदर

रोजच्या वापरातील लाल तिखट मसाला खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मराठवाडात बनवला जाणारा काळा मसाला बनवू शकता. हा मसाला चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या काळा मसाला बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 24, 2025 | 08:00 AM
पारंपरिक मराठवाडी पद्धतीने घरीच बनवा काळा मसाला

पारंपरिक मराठवाडी पद्धतीने घरीच बनवा काळा मसाला

Follow Us
Close
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर प्रत्येक घरात मसाले, वाळवणाचे पदार्थ, लोणचं, कुरडया इत्यादी अनेक पदार्थ बनवले जातात. वर्षभर पुरतील एवढ्या प्रमाणात घरीच पदार्थ तयार केले जातात. राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये किंवा गावांमध्ये पारंपरिक पद्धतीने तिखट मसाला तयार केला जातो. लाल तिखट, घाटी मसाला, मालवणी मसाला, कला मसाला इत्यादी अनेक वेगवेगळे पदार्थ वापरून मसाले तयार केले जातात. त्यातील चिकन मटण बनवताना वापरला जाणारा मसाला म्हणजे काळा मसाला. काळ्या मसाल्याचा वापर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर केला जातो. या मसाल्यामध्ये भाज्या, चिकन, मटण आणि इतरही पदार्थ बनवले जातात. मात्र बऱ्याचदा हा मसाला विकत आणून जेवणात वापरला जातो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अस्सल मराठवाडी पद्धतीने काळा मसाला बनवण्याची सोपी कृती सांगणार आहोत. यामुळे घरी बनवलेल्या पदार्थांची चवही वाढेल आणि सगळेच जण आनंदाने जेवतील. (फोटो सौजन्य – iStock)

वाटीभर रवा आणि हापूस आंब्यांपासून १० मिनिटांमध्ये बनवा मऊसुत शिरा, घरातील सगळेच करतील गोड कौतुक

साहित्य:

  • खडे गरम मसाले
  • सुकं खोबरं
  • पांढरा कांदा
  • लाल मिरची
  • तेल
सकाळच्या नाश्त्यात सोप्या पद्धतीमध्ये बनवा दह्यातले पाेहे! पोटाला मिळेल थंडावा, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पारंपरिक पद्धतीने काळा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात लवंग आणि काळीमिरी टाकून व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्रिफळा, 10 ग्रॅम बादियान आणि 25 ग्रॅम दालिचनी टाकून सर्व मसाले पुन्हा एकदा लाल होईपर्यंत भाजा.
  • सुंठ, बडीशेप, जिरे, राम पत्री, शहाजिरे, जावित्री, काळी वेलची, 1 जायफळ घालून भाजून घ्या. ते झाल्यानंतर वेलची,कपूर चिनी, खसखस, हिंग हे सर्व खडे मसाले वेगवेगळे भाजून घ्या. मसाले भाजताना त्यात तेल किंवा इतर कोणतेही पदार्थ टाकू नये.
  • त्यानंतर तेल टाकून त्यात दगडफूल आणि तेजपत्ता एकत्र व्यवस्थित भाजा.
  • मसाला तयार करताना सगळ्यात शेवटी कढईमध्ये सूख खोबरं भाजून घ्या. त्यानंतर त्याच कढईमध्ये उभा बारीक चिरून घेतलेला
  • कांदा व्यवस्थित लाल होईपर्यंत भाजून घ्या.
  • लाला मिरचीचे तुकडे करून ३ ते ४ वेळा उन्हामध्ये व्यवस्थित शेकवून नंतर थंड करून घ्या.
  • सर्व मसाले एकत्र मिक्स करून बारीक दळून घ्या. तयार आहे मराठवाडी पद्धतीने बनवलेला काळा मसाला.

Web Title: How to make kala masala at home marathwada special kala masala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी
1

Bread Without Oven : विना ओव्हन घरी ब्रेड कसं बनवायचं? नोट करा सोपी घरगुती रेसिपी

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’
2

Recipe : उपावासासाठी खास, विकतची नको; आता घरीच बनवा गोड आणि स्वादिष्ट ‘राजगिरा चिक्की’

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित
3

Summer Special : तेच तेच पदार्थ नको, यंदा आंब्यांपासून बनवा ‘मँगो बर्फी’, खास क्षणांचा गोडवा करेल द्विगुणित

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर
4

काही हटके खायचंय? मग घरी बनवा गुजराती स्टाईल ‘बाजरी वडा’, चवीलाच भारी नाही तर आरोग्यासाठीही ठरते फायदेशीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.