Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलांच्या डब्यासाठी केरळी पद्धतीने बनवा कोबीची भाजी, वाचा सोपी रेसिपी

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत फार कमी लोकांना कोबीची भाजी आवडते. कोबीच्या भाजीचा वास घेतल्यानंतर भाजी खाण्याची इच्छा होत होत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला केरळी पद्धतीने कोबीची भाजीची कशी बनवायची याची सोपी सांगणार आहोत. केरळी पद्धतीने बनवलेली भाजी लहान मुलांनादेखील खूप आवडेल. तसेच घरातील सर्वच लोक तुमचे कौतुक करतील.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 23, 2024 | 09:15 AM
लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा केरळी पद्धतीने कोबीची भाजी

लहान मुलांच्या डब्यासाठी बनवा केरळी पद्धतीने कोबीची भाजी

Follow Us
Follow Us:

कोबीच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर अनेक लोक नाक मुरडतात. कोबीची भाजी फार कमी लोकांना आवडते. कोबीच्या भाजीचा वास उग्र येत असला तरीसुद्धा कोबीची भाजी आरोग्यसाठी गुणकारी आहे. विटामिन सी ने समृद्ध असलेल्या कोबीच्या भाजीमध्ये त्वचेचे आरोग्य सुधारण्याचे गुणधर्म आहेत. शरीरात होणाऱ्या रक्ताच्या गुठळ्या थांबवण्याचे आणि हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी कोबीच्या भाजीचे सेवन केले पाहिजे. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. लहान मुलं कोबीपासून बनवलेले मंच्युरियन आवडीने खातात, पण मुलांना कोबीची भाजी खायला आवडत नाही. डब्यात दिलेली कोबीची भाजी पुन्हा घरी परत घेऊन येतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला केरळी पद्धतीमध्ये कोबीची भाजी कशी बनवायची याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही भाजी घरातील मोठ्या व्यक्तींनासुद्धा नक्की आवडेल.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • कोबी
  • गाजर
  • कांदा मोहरी
  • तेल
  • मीठ
  • घेवडा
  • हिंग
  • हळद
  • हिरव्या मिरच्या
  • किसलेलं ओल खोबर
  • कोथिंबीर
हे देखील वाचा: मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाश्त्याचा पदार्थ शोधताय, तर नाश्त्यासाठी बनवा गुळाचे पोहे

कृती:

  • केरळी पद्धतीने कोबीची भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम कोबी आणि गाजर स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर किसणीच्या सहाय्याने कोबी आणि गाजर किसा.
  • त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, हिंग, भरपूर कढीपत्ता घालून त्यात कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
  • फोडणी तयार झाल्यानंतर त्यात हळद टाकून मिक्स करा. त्यानंतर त्यात किसलेला कोबी, गाजर, घेवडा टाकून मिक्स करा.
  • 5 मिनिटांनी कोबी शिजल्यावर त्यात आलं मिरचीची पेस्ट टाकून मिक्स करून घ्या. कोबीची भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाका.
  • सगळ्यात शेवटी भाजी व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात किसलेलं ओल खोबर टाकून मिक्स करून गॅस बंद करा.
  • तयार आहे केरळी पद्धतीने बनवलेली कोबीची भाजी.

Web Title: How to make kerala style cabbage bhaji cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 09:15 AM

Topics:  

  • Cabbage recipe
  • cooking tips

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी
2

Tomato Rice Recipe: एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल! १० मिनिटांमध्ये साऊथ इंडियन पद्धतीने बनवा टेस्टी टोमॅटो राईस, नोट करा रेसिपी

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी
3

जेवणाच्या डब्यासाठी काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा ढाबास्टाईल चमचमीत शेव भाजी, नोट करा रेसिपी

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ
4

रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपात्यांपासून बनवा भन्नाट आणि चविष्ट नाश्ता, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.