• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Make Sweet Jaggery Poha At Home Morning Breakfast Recipe

मधुमेहाच्या रुग्णांसाठी नाश्त्याचा पदार्थ शोधताय, तर नाश्त्यासाठी बनवा गुळाचे पोहे

मधुमेहाच्या रुग्णांना सकाळीच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणामध्ये नेमक्या कोणत्या पदार्थाचे सेवन करावे असा प्रश्न पडतो. रक्तातील साखर वाढू नये म्हणून गोड पदार्थ खाणे टाळले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी गुळाचे पोहे कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. ही रेसिपी बनवण्यासाठी सोपी असल्याने घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हे पोहे बनवता येतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 23, 2024 | 06:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गुळाचे पोहे

सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा गुळाचे पोहे

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मधुमेह हा एक गंभीर आजार आहे. हा आजार झाल्यानंतर खाण्यापिण्याची पथ्य पाळावी लागतात. त्यामुळे सकाळीच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणामध्ये नेमक्या कोणत्या पदार्थाचे सेवन करावे असा प्रश्न पडतो. रक्तातील साखर वाढू नये म्हणून गोड पदार्थ खाणे टाळले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी गुळाचे पोहे कसे बनवायचे याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमी वेळात सुद्धा तयार करू शकता. गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही. नाश्त्यामध्ये मसालेदार तिखट पदार्थ खाण्याऐवजी चवीला गोड आणि पचनास हलके असलेले पदार्थ खावे, जेणेकरून आरोग्यसंबंधित समस्या उद्भवणार नाहीत. चला तर जाऊन घेऊया गुळाचे पोहे बनवण्याची सोपी कृती.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • गूळ
  • पोहे
  • तूप
  • शेंगदाणे
  • मीठ
  • वेलची पावडर
  • ओल खोबर

हे देखील वाचा: सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा हेल्दी टेस्टी मूग डाळ टोस्ट, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • गुळाचे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम पोहे स्वच्छ करून घ्या. स्वच्छ केलेले पोहे 3  वेळा धुवून काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा.
  • 5 मिनिटं पोहे भिजून झाल्यानंतर त्यातील पाणी काढून पोहे व्यवस्थित करून घ्या.
  • त्यानंतर कढईमध्ये तूप टाकून ते गरम करून घ्या. गरम झालेल्या तुपात शेंगदाणे टाकून ते व्यवस्थित भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात पोहे टाका. पोहे परतून झाल्यानंतर त्यात गूळ टाकून मिक्स करा. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • मिक्स करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी पोह्यांमध्ये वेलची पावडर आणि ओल खोबर टाकून मिक्स करा.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले गुळाचे पोहे.

Web Title: Make sweet jaggery poha at home morning breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2024 | 06:00 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
यंदाच्या Diwali 2025 मध्ये ‘या’ 5 सरकारी बँक देताय आतापर्यंतचे सर्वात स्वस्त Car Loan

यंदाच्या Diwali 2025 मध्ये ‘या’ 5 सरकारी बँक देताय आतापर्यंतचे सर्वात स्वस्त Car Loan

वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध मिक्स करून पित असाल तर शरीराचे होईल गंभीर नुकसान, वेळीच करा सवयींमध्ये बदल

वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात मध मिक्स करून पित असाल तर शरीराचे होईल गंभीर नुकसान, वेळीच करा सवयींमध्ये बदल

झोप अपूर्ण होत असेल तर शरीर देतं हे संकेत ; आजच टाळा या गोष्टी अन्यथा होतील गंभीर परिणाम

झोप अपूर्ण होत असेल तर शरीर देतं हे संकेत ; आजच टाळा या गोष्टी अन्यथा होतील गंभीर परिणाम

Devendra Fadnavis: “कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्येक…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

Devendra Fadnavis: “कृत्रिम बुद्धिमत्ता हे तंत्रज्ञान प्रत्येक…”; मुख्यमंत्री फडणवीसांचे प्रतिपादन

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande  यांचा विशेष सन्मान!

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये अभिनेत्री Shruti Marathe आणि Gautami Deshpande यांचा विशेष सन्मान!

Sachin Tendulkar चा स्पोर्ट्सवेअर ब्रँड TEN x YOU चे भव्य पदार्पण

Sachin Tendulkar चा स्पोर्ट्सवेअर ब्रँड TEN x YOU चे भव्य पदार्पण

iPhone 17 Pro विसरा! या अँड्रॉईड स्मार्टफोन्सचा कॅमेरा आहे आणखी तगडा, Google Pixel 10 Pro चाही समावेश

iPhone 17 Pro विसरा! या अँड्रॉईड स्मार्टफोन्सचा कॅमेरा आहे आणखी तगडा, Google Pixel 10 Pro चाही समावेश

व्हिडिओ

पुढे बघा
‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना

‘कॉलेजच्या दिवसांपासून नवभारतशी जोडलेलो आहोत’ – ‘Abhi and Niyu’ यांची ‘इन्फ्लुएन्सर समिट २०२५’ मध्ये भावना

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये नीना गुप्ता, सायरस ब्रोचा, पलक मुच्छाल आणि मिथून यांचा विशेष सन्मान!

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये नीना गुप्ता, सायरस ब्रोचा, पलक मुच्छाल आणि मिथून यांचा विशेष सन्मान!

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये इन्फ्लुएन्सर्सची मांदियाळी! विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव

Navabharat Influencer Summit 2025 मध्ये इन्फ्लुएन्सर्सची मांदियाळी! विविध क्षेत्रांतील दिग्गजांचा गौरव

Navabharat Influencer Summit 2025: सागर विसावाडिया यांना ‘रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

Navabharat Influencer Summit 2025: सागर विसावाडिया यांना ‘रिअल इस्टेट चेंजमेकर ऑफ द इयर’ पुरस्काराने सन्मानित

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार आणि उत्साही शुभारंभ; मंचावर इन्फ्लुएन्सर्सच्या भावनांना मिळाली वाट!

Navabharat Influencer Summit 2025 चा शानदार आणि उत्साही शुभारंभ; मंचावर इन्फ्लुएन्सर्सच्या भावनांना मिळाली वाट!

‘नाम’च्या कार्याचा गौरव, मकरंद अनासपुरेंनी मानले आभार; Navabharat Influencer Summit ला दिल्या शुभेच्छा!

‘नाम’च्या कार्याचा गौरव, मकरंद अनासपुरेंनी मानले आभार; Navabharat Influencer Summit ला दिल्या शुभेच्छा!

नवभारत अवॉर्ड्समध्ये ‘छोट्या हिरकणी’चा ‘बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर’ पुरस्काराने सन्मान; छत्रपतींच्या संवादाने मंच दणाणला

नवभारत अवॉर्ड्समध्ये ‘छोट्या हिरकणी’चा ‘बेस्ट स्पोर्ट्स इन्फ्लुएन्सर’ पुरस्काराने सन्मान; छत्रपतींच्या संवादाने मंच दणाणला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.