Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यासाठी खाल्ले जाते खिमट! उन्हाळ्यात नाश्त्यासाठी बनवा हेल्दी पदार्थ

सकाळच्या नाश्त्यात नेहमी तेलकट तिखट पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये तांदळाचे खिमट बनवू शकता. कोकणात सकाळच्या नाश्त्यात खिमट, मेतकूट आणि तूप खाल्ले जाते. जाणून घ्या खिमट बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 17, 2025 | 08:00 AM
कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यासाठी खाल्ले जाते खिमट!

कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यासाठी खाल्ले जाते खिमट!

Follow Us
Follow Us:

कडक उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्यात नेमकं काय खावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. उन्हाळा वाढल्यानंतर तेलकट किंवा तिखट पदार्थ खाणे नकोसे वाटते. तिखट किंवा मसालेदार पदार्थ खाल्यानंतर अपचन किंवा ऍसिडिटी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या दिवसांमध्ये कमी तिखट आणि कमी तेलकट पदार्थांचे सेवन करावे. कोकणातील प्रत्येक घरात सकाळच्या नाश्त्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे खिमट. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खिमट खायला खूप आवडते. खिमट खाल्ल्यानंतर पोटसुद्धा लगेच भरते आणि लवकर भूक लागत नाही. खिमट बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. याशिवाय अनेक घरांमध्ये आजारी व्यक्तीला खिमट खाण्यास दिले जाते. खिमट आणि त्यावर तूप मेतकूट टाकून खाण्यास दिले जाते. चला तर जाणून घेऊया चवदार खिमट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

हिरव्यागार झणझणीत तिखट मिरच्यांपासून बनवा चविष्ट आंबट लोणचं! नोट करून घ्या लोणचं बनवण्याची कृती

साहित्य:

  • तांदूळ
  • तूप
  • मीठ
  • लसूण
  • पाणी
  • ओलं खोबर
आंबोळ्यांसोबत चटणी खाऊन कंटाळा आहे? अस्सल मालवणी पद्धतीमध्ये बनवा काळ्या वाटण्याची चविष्ट उसळ

कृती:

  • खिमट बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. यामुळे तांदूळ स्वच्छ होतील.
  • कुकरच्या भांड्यात तांदूळ घेऊन त्यात भातासाठी जास्त पाणी घेऊन कुकरचे झाकण लावून शिट्ट्या काढून घ्या.
  • याशिवाय खिमट तयार करण्यासाठी तुम्ही टोपाचा सुद्धा वापर करू शकता. टोपात शिजवलेले खिमट जास्त पातळ होणार नाही.
  • मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबर आणि लसूण पाकळ्या टाकून बारीक वाटून त्यातील पाणी बाजूला काढा.
  • कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर झाकण उघडून त्यात नारळाचे दूध टाकून मिक्स करून घ्या. नंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • तयार करून घेतलेलं खिमट ताटात घेऊन त्यावरून तूप आणि मेतकूट टाकून खाऊ शकता.

Web Title: How to make khimat at home kokani style khimat recipe simple food recipe healthy food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’
1

Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
2

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
3

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
4

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.